• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

online pay upi banking : तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात जमा झालेत तर बातमी तुमच्यासाठी

Our Media by Our Media
October 23, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
151 6
0
onlibne-bank-
64
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

online pay upi banking : ऑनलाईन पेमेंट आणि UPI सुविधेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठा बदल घडत लोकांचा बराच त्रास वाचला आहे. पूर्वी किरकोळ गोष्टीसाठीही बँकेच्या दारात जावे लागायचे. आता ऑनलाईन सुविधांमुळे आपल्या बँकेतील फेऱ्या वाचल्या आहेत. तुमचे काम अधिकच सोपे झाले आहे; परंतु डिजीटल पेमेंट करताना तुम्हाला अनेक धाेके असतात. कधी तुमची फसवणुक झाली असेल तर कधी तुमच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात चुकून काही रक्कम गेल्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले असेल.या समस्या लक्षात घेत भारतीय रिझर्व बँकेकडून काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

तुम्हाला एटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंग मधून कोणताही व्यवहार करायचा असेल, तर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, ज्यात तुम्ही योग्य व्यवहार केला आहे की चुकीचा व्यवहार झाला आहे, याची खात्री होईल. या मॅसेजमध्ये तुम्हाला एक फोन नंबरदेखील दिला जाईल.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

online pay upi banking : आरबीआयच्या सूचनांनुसार माहिती मिळेल

जर तुमच्याकडून व्यवहार चुकीचा झाला असेल तर तुम्ही लगेच त्या फोन नंबरवर संपर्क करू शकता. तसेच झालेल्या घटनेबाबत माहिती देऊ शकता. तक्रार दिल्यानंतर बँकेने लगेचच तुम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. असे RBI कडून सांगण्यात आले आहे. अशी समस्या तुमच्यावर ओढावली तर तुम्ही लगेच तुमच्या बँकेला त्याबद्दल कळवावे. हा व्यवहार फसवणुकीमुळे झाला आहे की तुमच्या चुकीमुळे, याबाबत माहिती बँकेला द्या. तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता किंवा तुम्ही स्वतः बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कोणाच्या खात्यात पैसे गेले, त्याचे बँक खाते, तारीख, वेळ इत्यादी सर्व काही सांगावे लागेल. ज्याला पैसे पाठवले आहेत त्या बँकेशी तुम्ही संपर्क साधू शकता.

तुम्ही संबंधिताला कोर्टात खेचू शकता

चुकीने ज्‍याच्‍या खात्‍यावर पैसे जमा झाले आहेत त्याने पैसे देण्यास नकार दिला तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्ही याबाबत तक्रार करून हे प्रकरण न्यायालयात नेणार असाल तर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र, आता या प्रकरणाचा न्यायालयात निकाल लागणार असल्याने हे प्रकरण पुढे जाऊ शकते. तुमचे सर्व व्यवहार कोर्टासमोर सादर करावे लागतील. याचबरोबर तुम्ही चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील तर जबाबदारी याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे, अशा परिस्थितीत बँक सुद्धा त्यासाठी जबाबदार नाही.

बँकेच्या मॅसेजेसवर तुमचे लक्ष असले पाहिजे

तुमच्या खात्यातून चुकीच्या यक्तीच्या खात्यात पैसे गेले असतील तर तुम्ही घाबरू नका. तुम्हाला अवघ्या काही तासात ते पैसे परत मिळतील. याचबरोबर तुम्ही युपीआयवरून व्यवहार करत असाल आणि चुकीचा खाते नंबर पडला तर तुम्हाला याबाबत मॅसेजद्वारे लगेच माहिती मिळते. तसेच तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही.

Tags: online bankingUPI
Previous Post

डबल धमाका ..! शेतकऱ्यांना पी. एम किसान योजनेचे मिळणार दोन हप्ते !

Next Post

ग्लॅंडर्स आजाराचा धोकाः अश्ववर्गीय प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
glanders disease

ग्लॅंडर्स आजाराचा धोकाः अश्ववर्गीय प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई

पालकमंत्री

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांसाठी ८४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त ; तात्काळ प्राप्त मदतीचे वाटप करा- पालकमंत्री ना. बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.