अकोला दि.20: रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे व कर्मचारी उपस्थित होते.