• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
October 19, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
191 2
0
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
30
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.19: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येत आहे. कर्जमुक्ती होण्याकरीता विशिष्ट क्रमांक प्राप्त लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही अशा खाताधारक शेतकऱ्यांकरीता दि. 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत 1 लक्ष 16 हजार 544 कर्जखाती पोर्टलवर आजपर्यत अपलोड करण्यात आलेली असुन त्यापैकी 1 लक्ष 4 हजार 369 खात्यांना विशिष्ट क्रंमाक पोर्टलवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी 1 लक्ष 2 हजार 411 खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील 1 लक्ष 225 खात्यावरील रु.628.17 कोटीची कर्जमुक्तीची रक्कम संबधीत खात्यावर जमा करण्यात आली आहे.  उर्वरित खात्यांवरील रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 1958 खात्यांधारक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहकार विभागामार्फत दि.15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात संबंधित शेतकरी यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणा व ईतर संस्था यांच्या मदतीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाला आहे. त्यापैकी ज्या खातेदार शेतकऱ्यांनी आजपर्यत आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांनी ते ज्या ठिकाणी राहत असतील तेथील नजिकच्या सेवा केंद्राला भेट देवुन आपला कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्याकरीता अंतिम संधी असून त्याचा लाभ घ्यावा. यात काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Tags: farmersMahatma Jotirao Phule
Previous Post

Petrol-Diesel prices today : सलग चार दिवसांच्या वाढीनंतर इंधन दर जैसे थे

Next Post

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
nima arora

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण

nima arora collector jilhadhikari akola

जिल्हाधिकारी यांचे आदेश; मार्गदर्शक सूचना जारी; ईद-ए-मिलाद साध्या पध्दतीने साजरा करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.