• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Petrol-Diesel prices today : सलग चार दिवसांच्या वाढीनंतर इंधन दर जैसे थे

Our Media by Our Media
October 18, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
100 3
0
petrol
16
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सलग चार दिवस इंधन दरात वाढ केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दरवाढीला ब्रेक दिला. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने मोठी उसळी घेतली असून क्रूड तेलाचे प्रति बॅरलचे दर 86 डॉलर्सच्या आसपास पोहोचले आहेत. ( Petrol-Diesel prices today) सध्या मुंबईतील पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 111.77 रुपयांच्या तर डिझेलचे दर 102.52 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.

जागतिक बाजारपेठेत इंधन दराचा भडका उडाल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी अलिकडील काळात सातत्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ चालविलेली आहे. गेल्या सलग चार दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी दरवाढीला विश्रांती देण्यात आली आहे.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

( Petrol-Diesel prices today) मुंबईतील दर उच्चांकी स्तरावरदिल्लीमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर 105.84 रुपयांवर असून

डिझेलचे दर 94.57 रुपयांवर आहेत. कोलकाता आणि चेन्नई येथे पेट्रोल क्रमशः 106.43 रुपयांवर तर 103.01 रुपयांवर स्थिर डिझेल क्रमशः 97.68 आणि 98.92 रुपयांवर स्थिर आहे. सध्या मुंबईतील पेट्रोलचे प्रति लिटरचे दर 111.77 रुपयांच्या तर डिझेलचे दर 102.52 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.

विमानाचे इंधन अर्थात एटीएफच्या तुलनेत साध्या पेट्रोल, लिटरचे दर 33 टक्क्यांनी जास्त आहेत. दिल्लीमध्ये एटीएफचे दर 79 हजार 20 रुपये प्रति किलोलिटर या दराने विकले जात आहे. लिटरच्या हिशेबाने विचार केला तर हा दर 79 रुपये इतका होता. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दुर्गम भागात पेट्रोल-डिझेल आणखी महाग दराने मिळत आहे. राजस्थानमधील गंगानगर येथे पेट्रोल 117.86 रुपयांवर पोहोचले असून डिझेल 105.95 रुपयांवर पोहोचले आहे.

Tags: Petrol Price
Previous Post

Pune Crime: आंबेगावात जमिनीच्या वादाचा राग मनात धरून केला खून

Next Post

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

nima arora

लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.