• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महाकृषी ऊर्जा अभियान; सौर कृषी पंप योजनाचा लाभ घ्या

Our Media by Our Media
October 14, 2021
in अकोला, योजना
Reading Time: 1 min read
136 1
0
Mahakrishi Urja Abhiyan
21
SHARES
978
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.14 : महाकृषी उर्जा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्या, असे आवाहन विभागीय महाव्यस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले.

योजनेची वैशिष्ट्ये : पारेषण विरहित 2750 सौर कृषी पंप, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार, शेतकऱ्यांना धारण क्षमतेनुसार 3 एच. पी. डी. सी., 5 एच. पी. डी. सी. व 7.5 एच. पी. डी. सी. अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध होणार, सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

लाभार्थी निवडीचे निकष : विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी ई. तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंर्तगत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी, अडीच एकर शेतजमीन धारकास तीन एच.पी.डी.सी., पाच एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच एच.पी.डी.सी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास साडेसात एच.पी.डी.सी. क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय.

या योजनेच्या सविस्तर माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी http://kusum.mahaurja.com/ solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Componenet-B व www.mahaurja.com या संकेतस्थळावर तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती येथे व दुरध्वनी क्र. 07212661610 व ई-मेल: [email protected] वर संपर्क साधावा.

Tags: Solar Krishi Pump Yojana
Previous Post

MHADA सरळ सेवा भरती परीक्षा; ऑनलाइन अर्जासाठी आता २१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Next Post

petrol and diesel : इंधन दरवाढीचा भडका सुरूच; दोन दिवस विश्रांती दिल्यानंतर पुन्हा दरवाढ

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
पेट्रोल

petrol and diesel : इंधन दरवाढीचा भडका सुरूच; दोन दिवस विश्रांती दिल्यानंतर पुन्हा दरवाढ

बांगलादेशमध्ये दुर्गा पुजा

Bangladesh : बांगलादेशमध्ये दुर्गा पुजा करणाऱ्या मंडळांवर जमावाकडून हल्ला; ३ ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.