• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोळशाच्या अभावी पारस औष्णिक विद्युत केंद्रात एकाच संचातून वीजेची निर्मिती

Our Media by Our Media
October 12, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
111 1
0
कोळशाच्या अभावी पारस औष्णिक विद्युत केंद्रात
26
SHARES
799
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीच्या अकोला जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील दोनपैकी केवळ एकाच संचातून वीजेची निर्मिती सुरू आहे. दीड ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा प्रकल्पात उपलब्ध असल्यामुळे गत महिनाभरापासून एक संच बंदच ठेवण्यात आला आहे.

बाळापूर तालुक्यातील पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट असून, याठिकाणी २५०-२५० मेगावॅट क्षमतेचे तीन व चार क्रमांकांचे संच कार्यान्वित आहेत. राज्यभरात कोळशाची अभूतपूर्व टंचाई असल्याने या प्रकल्पासाठी सध्या दररोज सरासरी एकच रेक कोळसा येत आहे. परिणामी चार क्रमांकाचा संच गत काही दिवसांपासून बंद ठेवावा लागत आहे. सुरू असलेल्या तीन क्रमांकाच्या संचातून दिवसाकाठी १७० ते २०० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पारस प्रकल्पातील दोन्ही संचांमधून पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मितीसाठी रोज साधारणत: कोळशाच्या दोन रेकचा पुरवठा होणे गरजेचे आहे. सध्या एक दिवसाआड एक रेक येत असल्याने प्रकल्पात पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठाच नाही. त्यामुळे विद्युत निर्मितीवर परिणाम झाला आहे.

Tags: Akolacoalelectricity
Previous Post

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार; शुक्रवार (दि.१५) पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

Next Post

coal crisis : कोळसा संकटात रेल्वे ‘ॲक्शन मोड’मध्ये

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
coal-crisis

coal crisis : कोळसा संकटात रेल्वे 'ॲक्शन मोड'मध्ये

adhar card

Aadhar card : तुमच्‍या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही .. जाणून घ्‍या 'या' बाबी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.