• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विधीमंडळाच्या रोजगार हमी समितीचा सोमवारपासून (दि.११)जिल्हा दौरा

Our Media by Our Media
October 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
रोजगार हमी समितीचा
26
SHARES
714
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला दि.९: राज्य विधीमंडळाची रोजगार हमी समिती सोमवार दि.११ ऑक्टोबर पासून जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या समितीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वा. जिल्ह्यातील खासदार, आमदार,  जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, पंचायत समिती सभापती  यांच्याशी रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत चर्चा. सकाळी १० ते ११ जिल्ह्यातील जनतेकडून  व स्वयंसेवी संस्थांकडून रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाने प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने  जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी देण्याबाबत  जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा- स्थळ- शासकीय विश्राम गृह अकोला. सकाळी ११ ते सायं. सहा पर्यंत रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांना भेटी व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मंगळवार दि.१२ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच दरम्यान रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी  व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा.

बुधवार दि.१३ ऑक्टोबर- सकाळी साडेनऊ वा. रोजगार हमी योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत योजना राबवितांना  येणाऱ्या अडचणी, तसेच या संदर्भात समितीने पाठवलेली प्रश्नावली  व समितीने कामांना दिलेल्या प्रत्यक्ष पाहणी भेटीत आढळलेल्या  त्रुटी इ. बाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता (रोहयो), उपायुक्त(रोहयो), उपजिल्हाधिकारी (रोहयो) व ही योजना राबविणाऱ्या कार्यान्वयन यंत्रणेचे विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याबाबत बैठक- स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.

दुपारी दीड ते अडीच वा. पर्यंत राखीव. दुपारी अडीच वा. पासून चर्चा पुन्हा सुरु. चर्चेनंतर दौरा समाप्त.

Previous Post

kolhapur Khebwade murder : नवरात्री मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा खून

Next Post

मिशन कवच कुंडलः विशेष लसिकरण मोहिमेसाठी जिल्‍हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
nima arora collector jilhadhikari akola

मिशन कवच कुंडलः विशेष लसिकरण मोहिमेसाठी जिल्‍हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना

world egg day

जागतिक अंडी दिना निमित्त पशुसंवर्धन विभागा तर्फे जनजागृती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.