• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

Reserve Bank of India : सलग आठव्यांदा व्याज दर जैसे थे!

Our Media by Our Media
October 8, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
83 4
0
rbi
12
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India): आज पतधोरण जाहीर केले. सलग आठव्यांदा आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिले आहेत. अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था रुळावर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आरबीआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वृद्धीचा दर ९.५ टक्के एवढा कायम ठेवला आहे. तर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर लक्ष्य ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के एवढे ठेवले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १७.२ टक्के जीडीपी राहील, असा अंदाज शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

आरबीआयने (Reserve Bank of India) पतधोरण जाहीर करताना सलग आठव्यांदा व्याज दरात बदल केलेला नाही. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली होती. आता कोरोनातून सावरत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत आहे. मात्र, महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर ८.३ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने ताज्या अहवालात वर्तविला आहे. खासगी गुंतवणुकीत होत असलेली वाढ तसेच निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून योजले जात असलेले उपाय यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी टिप्पणीही जागतिक बँकेने केली आहे.

Tags: Reserve Bank of India
Previous Post

जागतिक अंडी दिवसानिमित्त वेबीनार

Next Post

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
drugs

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

JAGTIK ANDE DIN

मानवी आहारातील अंड्यांच्या महत्त्वाबाबत जागृती: जागतिक अंडी दिनानिमित्त स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.