• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड लसीकरणासाठी आजपासून मिशन कवच कुंडल अभियान; दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट

Our Media by Our Media
October 7, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 1
0
COLLECTOR MEETING
13
SHARES
613
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.7 : जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाला गतीमान करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवार दि. 8 ते 14 ऑक्टोबर यादरम्यान ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यात दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या अभियानात अधिकाअधिक नागरिकांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यांनी केले आहे.

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड लसीकरणाबाबतची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. वंदना पटोकार-वसो, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, पातूरचे मुख्यधिकारी स्नेहल रहाटे, बाळापूरचे प्रदीप चोरे, अकोटचे एस.एन. वाहुरवाघ, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, प्राथमिक आरोग्य अधिकारी, लसीकरण नोडल अधिकारी आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिल की, जिल्ह्यात दि. 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मिशन कवच कुंडल अभियान राबवावयाचे आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेकरीता जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. तसेच आशा व अंगणवाडी सेविका यांच्याव्दारे घरोघरी सर्व्हेकरुन लसीकरण न करणाऱ्यांना नागरिकाना लसीकरण करुन घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच जिल्ह्यामध्ये शाळा सुरु झाली असून प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांना लसीकरण करण्याबाबत आवाहन करावे, असे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाना दिले. उत्सव काळात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता लसीकरण गतीमान करणे आवश्यक आहे. तसेच शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करुन लसीकरण केंद्रसंख्या वाढवावी. तसेच असेही त्यांनी सांगितले.

Tags: AkolaArmor Coil Campaigncovid vaccination
Previous Post

दोन लाखांची खंडणी घेण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या ३ गुंडांना अटक

Next Post

आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडसूचीबाबतचे आक्षेप शुक्रवार (दि.8) पर्यंत नोंदवा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आपले सरकार सेवा केंद्राकरीता

आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडसूचीबाबतचे आक्षेप शुक्रवार (दि.8) पर्यंत नोंदवा

आमदार बच्चू कडू

कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा - कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.