• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

priyanka gandhi : ‘गुन्‍हा दाखल नसतानाही मी २८ तासांनंतरही पोलिसांच्या ताब्यातच’

Our Media by Our Media
October 5, 2021
in राष्ट्रीय, राजकारण
Reading Time: 1 min read
92 2
0
priynka-ghandhi
21
SHARES
672
VIEWS
FBWhatsappTelegram

लखीमपूर खेरी हिंसाचारावरून काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी ( priyanka gandhi ) यांनी भाजप सरकारवर ट्विट करत निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदीजी तुमच्या सरकारने कोणत्याही ऑर्डर आणि एफआयआरशिवाय मला मागील २८ तासांपासून ताब्यात घेतलेलं आहे. अन्नदात्याला गाडीखाली चिरडणाऱ्याला अजूनही अटक का केली नाही.?”, असा प्रश्न प्रियांका गांधी ( priyanka gandhi ) यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही शेतकऱ्यांचा आवाज दडपू देणार नाही

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

लखीमपूर खेरी हिंसाचारात शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचारांवर प्रियांका गांधी ( priyanka gandhi ) यांनी म्‍हटलं आहे की, “लखीमपुरची घटना सांगते की, भाजप सरकार शेतकऱ्यांवरील अत्याचार कोणत्या टोकापर्यंत नेऊ शकतो; पण आम्ही शेतकऱ्यांचा आवाज दडपू देणार नाही. भाजप सरकारचे शेतकर्‍यांविराेधात सुरु असलेले कारस्थानं यशस्वी होऊ देणार नाही.”

भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवावी

“लखीमपुरमध्ये राजकीय तणावासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांचा मुलगा जबाबदार आहे. भाजप सरकार त्यांना का वाचवत आहे? या सरकारने आम्हाला ताब्यात घेण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्याची तत्परता दाखवावी. हे भाजप सरकार शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचं राजकारण करत आहे”, असा आराेपही प्रियांका गांधी यांनी केला

लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणातील मृतांची संख्या आता ९ झाली आहे. रविवारच्या हिंसाचारात ८ जण ठार झाले हाेते. लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेपुरता शेतकरी आंदोलक आणि सरकारमध्ये तोडगा निघाला आहे. सरकारने मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे.

दरम्यान, जमावबंदी लागू असताना लखीमपुरच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक अन्य नेत्यांना त्यांच्या घरातच अटक करण्यात आली आहे. लखीमपुरला जाताना पोलिसांनी रोखताच अखिलेश यादव त्यांनी लखनौमध्ये रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केले. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले हाेते.

Tags: lakihmpurPoliticsPriyanka Gandhi
Previous Post

कोल्हापूर पुन्हा हादरले, अंगावर हळद कुंकू टाकून मुलाचा खून, नेमकं काय आहे प्रकरण?

Next Post

४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
aryan khan

४ वर्षांपासून आर्यन खान घेतोय ड्रग्स, NCBच्या चौकशीत केला खुलासा

satbara

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा आता घरपोच मिळणार!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.