• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ईसापुर येथील ग्रामसभेमध्ये स्वच्छते विषयी जनजागरण करुन घेतली स्वच्छता शपथ

Our Media by Our Media
October 4, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
ईसापुर येथील ग्रामसभेमध्ये स्वच्छते विषयी जनजागरण करुन घेतली स्वच्छता शपथ
43
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा( आनंद बोदडे )- तेल्हारा तालुक्यातील ईसापुर ग्रामससभेमध्ये ग्रामस्थांसह घेतली सरपंच उपसरपंच सदस्य यांणी स्वच्छतेची शपथ सरपंच मिराताई आनंद बोदडे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आले. ग्रामसभेमध्ये सर्वप्रथम माहात्मा गा़ंधी व माजी प्रधानमंञी लाल बहादुर शास्ञी यांच्या जयंती निमित्य उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी यांणी माहात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, छञपती शिवाजी महाराज लाल बहादुर शाञी यांचे फोटोला हार घालुन अभिवादन केले केले केँद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना सांगण्यात आले असुन यामध्ये ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांणी गावातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देवुन ग्रामस्थांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा.

ओला व सुक्या कच-याचे आपल्या घरातच विलगीकरण करुन त्याची शास्ञशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावावी प्लस्टीक मुक्तीसाठी सर्वानी प्रयत्न करावे हागणदारी मुक्त स्वच्छ गावामध्ये साथीचे आजार डेंगु ताप, मलेरिया, डायरिया यासारखे आजार होणार नाहीत त्यामुळे आपले गाव समृध्द राहील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या करिता ग्रामपंचायत व आरोग्य, विभागाच्या वतीने काळजी तर घेतली जाईलच माञ प्रत्येक नागरीकांनी आपले कर्तव्य समजुन आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवल्यास आपले गाव सुखी समृद्ध होईल तसेच सर्वांनी शौचालयाचा वापर करावा एक दिवस कोरडा सप्ताह पाळावा आपल्या परिसरामध्ये, घराच्या गच्चीवर उघडे माठ टायर तसेच कोणत्याही प्रकारच्या उघड्या भांड्यामध्ये पाणी साचनार नाही याची काळजी घ्या हि दक्षता ग्रामस्थांनी घेतल्यास आपल्या गावामध्ये डेंगु मलेरिया सारखे जिवघेणे आजार होणार नाहीत अश्या प्रकारचे जनजागरण ग्रामसभेमधुन करण्यात आले.

यावेळी मिराताई आनंद बोदडे सरपंच उपसरपंच महादेवराव, नागे, पञकार आनंद बोदडे खंडुजी घाटोळ,कमलबाई घोडस्कार सदस्या, जयश्रीताई खंडुजी घाटोळ सदस्य, सचिव कु. वर्षा फाळके, आशा वर्कर अर्चना मोरे, गावातील प्रतिष्ठित नागरीक बळीराम घाटोळ, माजी उपसरपंच ज्ञानदेवराव बोदडे वासुदेवराव मोरे, वासुदेवराव घाटोळ, उदेभान घाटोळ, मनोहर शिंदे, महादेवराव वाऊटकर, महेश नागे, पुजाजी नागे, सुधाकर बोर्डे, अशोक पोहनकार. सुरेश पोहनकार, सुनिल घाटोळ, किशोर घोडस्कार जिवन बोदडे, गौतम बोदडे शंकर शिंदे महेश नागे, अजाबराव तायडे विठ्ठल वारुळकर, संजय वारुळकर किशोर पातोंड, ग्रामपंचायत कर्मचारी संघपाल ससाने, सोनु मोंडोकार यांचेसह ग्रामस्थांनी सहकार्य केले. सुञसंचालन, पञकार आनंद बोदडे यांणी केले.

Previous Post

जि.प.व पं.स. पोटनिवडणुक: कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

Next Post

सोमवारी (दि.4) ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

सोमवारी (दि.4) ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

aryan khan

Aryan Khan Arrested : एनसीबीची छापेमारी; आणखी एकाला घेतलं ताब्यात!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.