• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा महावितरण विभागाकडून अपघात सुरक्षा सप्ताहापर जनजागृती रॅली

Our Media by Our Media
October 2, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
97 1
0
तेल्हारा महावितरण विभागाकडून अपघात सुरक्षा सप्ताहापर जनजागृती रॅली
15
SHARES
698
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून महावितरण तेल्हारा विभागाकडून आज अपघात सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

महावितरण विभाकडून अनेक वेळा अपघात होऊ नये यासाठी जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक वेळा सावधानता न बालगल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच दि २ ऑक्टोबर रोजी तेल्हारा महावितरण शाखेतर्फे जनजागृती करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून अपघात होऊ नये तसेच वीज बिल भरणा नागरिकांनि वेळेवर करावा असे आवाहन सुद्धा केले. यावेळी उपकार्यकरी अभियंता दीपक राठोड, सहाय्यक अभियंता आकाश गुप्ता, आकाश पाचभाई, विशाल गावकरे, राजसिह गोठवाल, कल्याणी गावंडे, गजानन तायडे,  शुशोधन दारोकार यांच्या सह कर्मचारी वर्ग या अपघात सुरक्षा सप्ताहाच्या रॅलीत सहभागी होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Previous Post

Onion Rate : कांदा विक्रीचा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Next Post

अकोला | पोलीसच निघाला लुटेरा… लक्झरीवर दरोडा टाकून ५० लाख लुटणारी टोळी जेरबंद…

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Crime

अकोला | पोलीसच निघाला लुटेरा… लक्झरीवर दरोडा टाकून ५० लाख लुटणारी टोळी जेरबंद…

Telhara branch

निशातच्या तेल्हारा शाखेचा वर्धापन दिवस संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.