अकोला : आज सकाळ पासून अकोल्यातील विविध व्हाट्सऍप ग्रुपवर टाटा मोटर्स सेलिब्रेशन नावाने एक मैसेज सो शल मिडियावर फिरत आहे. अकोला पोलिसांच्या वतीने या बाबत स्पस्टिकरण देण्यात आले असून अश्या फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आव्हान देखील अकोला सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
“टाटा कंपनीच्या नांवाने फेक मेसेज पासून सावध व्हा..!टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने फेक मेसेज याकडे दुर्लक्ष करा. त्या लिंक ओपन न करण्याचे अकोला पोलिसांनी आव्हान केले आहे.