• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शिक्षण

नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास, 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Our Media by Our Media
September 30, 2021
in शिक्षण
Reading Time: 1 min read
102 1
0
Exam
27
SHARES
739
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये फेब्रवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्याकरीता दि. 31 ऑगस्ट 2021 या कालावधीला 31 ऑक्टोबर 2021 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे काही शाळा, महाद्यिालयांना केंद्र प्रस्ताव सादर न करता आल्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ फक्त या वर्षाकरीता लागू राहील. या कालावधित अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किमत रुपये 100 निर्धारित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2021 नंतर नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही असे विभागीय मंडळाने कळविले आहे.

हेही वाचा

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

Tags: examination center
Previous Post

गर्भवती पत्नीचा पती आणि सासरच्यांनी साडीने आवळला गळा, कारण वाचून तुम्हाला राग आवरणार नाही

Next Post

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

RelatedPosts

MPSC
Featured

एमपीएससी पेपर अवघड की सोपा यापेक्षा दारूच्या प्रश्नाचीच चर्चा..!

December 3, 2024
देवेंद्र फडणवीस
Featured

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

November 13, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
अकोला जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी च्या पुरवणी परीक्षेसाठी आठ परीक्षा केंद्र
Featured

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता गणित, विज्ञानच ‘नो टेन्शन’..! सरकारने घेतला मोठा निर्णय

October 23, 2024
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण जिल्ह्यात 14 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

September 20, 2024
admission
Featured

एमसीए, एमबीए, कृषी, नर्सिंगला यंदा फुल्ल डिमांड

September 19, 2024
Next Post
akola news

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

असंघटीत कामगारांनी ‘ई-श्रम पोर्टल’ वर नोंदणी करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.