ईसापूर(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील ईसापुर येथिल ग्रामपंचायत ग्रामस्थांकरीता विविध उपक्रम,राबविणारी ग्रामपंचायत,म्हणुण ओळखल्या जानारी ग्रामपंचायत अगदी कमी अवधीमध्ये ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करुन.गावातील सर्व नागरीकांना सोबत घेवुन चालनारे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करनारे तसेच आपल्या गावासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या विविध समस्ये विषयी प्रश्न उपस्थित करुन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करनारे सरपंच म्हणुन ओळख निर्माण करना-या सौ. मिराताई आनंद बोदडे यांणी आपल्या गावातील ग्रामास्थांनी १००% लसीकरण करुन घेणे काळाची गरज आहे.
असे आवाहन केले असुन त्यांणी काही दिवसापुर्वी ईसापुर ग्रामपंचायतीसह गाव तेथे लसीकरण कॕम्प घ्यावा अशी मागणी,केली होती त्यांच्या मागणीला यश आले असुन त्यांणी केलेल्या मागनीनुसार सकारात्मक निर्णय घेवुन दानापुर प्राथमीक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी डाॕ. सुजाता भिमकर यांणी ईसापुर येथे लसीकरण कॕम्प घेतला आहे या कॕम्पमध्ये मुस्लीम समाजाचे जेष्ठ नागरीक शे.आमद शे. रुस्तम आणी त्यांचे मुलीने लसीकरण करुन घेतले तसेच एकुन ११० नागरीकांनी आपले लसीकरण केले यावेळी डाॕ व्यवहारे आरोग्य सेविका घाटोळ,आशा सेवीका अर्चना मोरे उपसरपंच महादेवराव नागे, कमलबाई घोडस्कार सदस्या जयश्रीताई खंडुजी घाटोळ सदस्या ,पञकार आनंद बोदडे, खंडुजी घाटोळ, उपस्थीत होते लसीकरण कॕम्प यशस्वी करण्यासाठी माधव वारुळकर, शिपाई संघपाल ससाने सोनु मोडोकार, महादेव मोरे, कु.पुजा बोर्डे, कु.स्नेहा घाटोळ, पुजा घाटोळ , नागेश घाटोळ,विक्की वारुळकर,यश मोरे, पवन रेलकर, यांचेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले