• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित

Our Media by Our Media
September 28, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
105 1
0
जळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार पुरस्काराने सन्मानित
20
SHARES
756
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव जामोद (सुनिलकुमार धुरडे): तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रविवारी दि 26 सप्टेंबर ला मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाना या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तपोवन भवानी मंदिर येथे संपन्न झालेल्या ‘सोहळा मैत्रीचा क्षण आनंदाचा 2021’ या उपक्रमा अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार व छायाचित्रकार आश्विन राजपूत यांनी जलसंधारण, पर्यावरण, व उंबरदेव ते कुवरदेव ह्या सातपुडातील वन वाचवण्यासाठी केलेले भरीव कार्यासाठी, तर धानोरा महासिध्द येथील ग्रा. पं. सदस्य, पत्रकार व फोटोग्राफर संदीप भोपळे यांनी कोरोना काळात विविध उपक्रमात, रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग, तसेच जलसंधारण व पर्यावरण जोपासल्याबद्दल, त्याचप्रमाणे मानेगावचे तरुण उपसरपंच, पत्रकार तथा फोटोग्राफर शिवाजी पेसोडे पाटील सामाजिक उपक्रम राबवित ग्रामपंचायत अविरोध निवडूनक करून उपसरपंच बनण्याबद्दल, व गावातुन अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असा ह्या पुरस्कार च स्वरूप असून राज्यभरात 44 लोकांना हा सन्मान देण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील 11 छायाचित्रकार समितीनी हा राज्यस्तरीय सोहळा आयोजित केला होता व महाराष्ट्र मध्यप्रदेश येथून हजारो छायाचित्रकार सह राज्यभरातील फोटो व सिने इंडस्ट्रीतील दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते.

सुप्रसिद्ध छायाचित्रकार व प्रशिक्षक उदय देसाई सर, मिलिंद देशमुख सर, विनोद देशपांडे सर इत्यादी मान्यवरांनी या पुरस्काराचे वितरण केले.

या तिन्ही छायाचित्रकार व पत्रकारांनी आपले काम सांभाळून सामाजिक भान जपत कार्य केल्याने जळगाव जामोद तालुक्यात तीन पुरस्कार आल्याने सर्वस्तरातून यांचे कौतुक होत आहे.

Tags: Jalgaon Jamod
Previous Post

कै.वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन : अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Next Post

नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान!

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान!

नंदुरबार जवळील जामदे गावामध्ये चालू कीर्तनात हभप ताजोद्दिन महाराज शेख यांचे देहावसान!

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः बियाणे,

अन्न व्यावसायिकांसाठी 1 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान परवाना व नोंदणी मोहिम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.