• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बोर्डी परीसरात गोधन चोरटे सक्रीय,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….

City Reporter by City Reporter
September 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
our akola default
29
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर): अकोट तालुक्यातील बोर्डी परीसरात गोधन चोरटे पूर्णपणे सक्रीय झाले असुन त्यांचा परीणाम शेतकर्यांच्या अर्थकारणावर असतांना दिसत आहे. बोर्डी गावालगत असलेल्या रामापुर फाट्यावर शेतकरी रामदास किसन धर्मे यांचे स्वतःचे शेत आहे. तेथे त्यांचे टीनाचे सेटमध्ये गोठ्याचे बांधकाम आहे. तेथे त्यांचे गुरेढोरे बांधलेले असतात. त्यांच्या याच शेतातुन रात्रीला लालसर धामणा रंगाचा बैल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

अगोदरच शेती तोट्यात असतांना गोधन चोरी जात असल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडत आहे. अंदाचे 30 ते 35 हजार रुपये कीमतीचा बैल चोरीला गेल्याने शेतकरी रामदास किसन धर्मे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट येथे लेखी तक्रार सुद्धा दिली आहे. या आधी सुद्धा बोर्डी,रामापूर मधील बऱ्याच शेतकऱ्यांचे गायी,बैल,गोरे चोरीला गेलेले आहेत बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार सुद्धा दिलेल्या आहेत, पण अजुन परंत गोधन चोरांना पकडून कोणताही सुगावा लागलेला नाही.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

संशयीतांनी बैल रात्री 12 वाजताच्या सुमारास बैल रोडने हाकलत नेल्याचा अंदाज आहे. गोधन चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतांना शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. आधीच नैसर्गिक आपत्ती,उत्पादनात घट ईत्यादी कारणामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतांना आता या गोधन चोरीमुळे शेतकरी आणखीच हवालदील झाला आहे. गोधन चोरुन जात असल्याने गोधनची अवैद्ध कत्तल होत असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांन मध्ये आहे. तरी लवकरच गोधन चोरटे पकडुन अवैद्ध कत्तलीला आळा घालावा अशी मागणी बोर्डी,रामापूर येथील शेतकरी करत आहेत. तरी आता ग्रामीण पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार नितीन देशमुख  हे या गोधन चोरट्यांनां पकडून कसा लगाम लावतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडी चा छापा…ताब्यात घेण्यापूर्वीच अडसूळ यांना रुग्णालयात केले दाखल…

Next Post

अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

प्राण वाचविणाऱ्या अकोला वाहतूक पोलिसांचा सत्कार

प्राण वाचविणाऱ्या अकोला वाहतूक पोलिसांचा सत्कार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.