• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न

Our Media by Our Media
September 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
95 1
0
अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत संपन्न
15
SHARES
689
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (डॉ चांद शेख): राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालत चे आयोज शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगीक न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते.

अकोला जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबीत प्रकरणापैकी एकुण १२, ३१९ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. एकुण २,८७७ प्रकरणामध्ये समेट घडून आला. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची तसेच मोटार वहाण अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. अॅक्ट अशा प्रकरणात तडजोड होउन रक्कम रुपये १५,१६ ,०२ ,४५० ( रूपये पंधरा करोड सोळा लाख दोन हजार चारशे पंन्नास फक्त ) वसुल झाली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

लोक न्यायालय यशस्वी होणेकरीता श्री वाय. जी. खोब्रागडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री स्वरूप बोस व सर्व न्यायिक अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

लोकन्यायालयामध्ये न्यायाधीश सर्वश्री एच. के. भालेराव, जिल्हा न्यायाधिश- २ अकोला, श्री डी.बी. पतंगे जिल्हा न्यायाधिश-३, श्री व्हि. बी. ग्रव्हाणे, जिल्हा न्यायाधिश- ४, श्री ए. के. शर्मा, जिल्हा न्यायाधिश -५, श्री डी. टी. वसावे, २ रे सह दि न्या. व. स्तर, श्रीमती एस .एम. बनसोड, सह दि. न्या. क. स्तर, यु. एस. जाधव -५ वे, सह दि. न्या. क. स्तर, श्रीमती. एस. एम. बैस, श्रीमती आर.बी. ठाकूर, ३ रे सह दि. न्या. व. स्तर, श्री बी.डी. कदम, सह दि. न्या. व. स्तर, श्री यु .पी. हिंमगिरे, ८वे सह दि. न्या.क. स्तर, श्रीमती एस .के. चौधरी, ४थे सह दि. न्या.व. स्तर, ए.बी. शेख, ५वे सह दि. न्या. व. स्तर, एन .एस. पुरी, ६वे सह दि. न्या. व. स्तर, जी .डी. लांडबळे, २रे सह दि. न्या क. स्तर यांनचे सहकार्य लाभले तसेच पॅनल अधिक्क्ता अॅड. राहुल वानखडे, अॅड. कु .ए. गोपनारायण, अॅड. पी .बी .डोंगरे. अॅड. जी .के. खाडे, श्रीमती सरीता सरदार, अॅड. श्रीमती शारदा मल्होत्रा, अॅड. सी.बी. बोदडे, अॅड. आर.पी. उमाळे, अॅड पवन अग्रवाल, अॅड. ओम खंडारे, अॅड. परिमल गवई, अॅड. श्रीमती सिमा बाजड, अॅड. विजया मुळे, अॅड प्रकाश शर्मा, अॅड सारिका घिरणीकर, पॅनल सामाजीक कार्यकर्ते म्हणुन विक्रम शर्मा, डॉ. शेख चांद, मो. रशिद, रवी मीटकरी, रेखा तुपवाडे, अशोक रामटेके, प्रशांत अंभोरे, अमर खाडे, भारत गोपजारायण, देवेंद्र इंगळे, राजेंद्र डोंगरे, शाहनवाज खान इत्यादींनी काम पाहीले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहुन सर्वांनी कोरोना संबंधीचे शासनाच्या नियमांचे काटेकोर पणे पालन केले, यावेळी सर्व परिसर निरजंतुकरण करण्यात आले होते.

जिल्हा न्यायालय अकोलाचे प्रबंधक श्री ए. एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री सुनिल पाटील, श्रीहरी टाकळीकर, व. लिपीक, राजेश देशमुख, कुणाल पांडे, कनिष्ठ लिपीक, मो. शरीफ आणि शाहबाज खान, शिपाई व इतर न्यायिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच पोलिस अधिक्षक श्री. जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पो. अ. मोनिका राऊत तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेऊन सहकार्य केले तसेच अकोला बार असोसीयन व विधीज्ञ मंडळी चे सहकार्य लाभले.

Previous Post

बोर्डी परीसरात गोधन चोरटे सक्रीय,शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….

Next Post

प्राण वाचविणाऱ्या अकोला वाहतूक पोलिसांचा सत्कार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्राण वाचविणाऱ्या अकोला वाहतूक पोलिसांचा सत्कार

प्राण वाचविणाऱ्या अकोला वाहतूक पोलिसांचा सत्कार

त्या ग्रामसभेच्या चौकशी अहवालात दडलंय काय? ती वादग्रस्त ग्रामसभा रद्द होणार की गावाची फाळणी करणाऱ्यांचे मनसुबे पूर्ण होणार?

त्या ग्रामसभेच्या चौकशी अहवालात दडलंय काय? ती वादग्रस्त ग्रामसभा रद्द होणार की गावाची फाळणी करणाऱ्यांचे मनसुबे पूर्ण होणार?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.