• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अल्पवयीन नातवावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

Our Media by Our Media
September 22, 2021
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
162 2
0
crime news
24
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर: मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये साडेचार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय आजोबाला पोस्कोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच अडीच लाख रुपये दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना 24 जुलै 2019 रोजी घडली होती. विठ्ठल मारुती पारिसे (75) असे आरोपीचे नाव आहे. माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावामध्ये एक चार वर्षाचा मुलगा हा घराबाहेर खेळत होता. त्याच्या शेजारी राहणारा विठ्ठल मारुती पारीसे याने त्या मुलाला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावले.  त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

त्याच वेळी तेथे वर्गणी मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी घरात कोणी आहे का. यासाठी आवाज दिला. घरातून उत्तर येत नसल्यामुळे त्या महिलांनी दरवाजा लोटून आत डोकावून पाहिले. त्या महिलांना विठ्ठल पारिसे हा त्या मुलावर अत्याचार करीत असल्याचे त्यांना दिसले. या दोन महिलांना पाहून पीडित बालक हा रडत घरी पळत गेला. तसेच त्या दोन महिलांनी पण त्या पीडित बालकाच्या आईला संबंधित घटना सांगितली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पीडित मुलाचे वडील रात्री घरी आल्यानंतर त्यांनी 25 जुलै 2019 रोजी माना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये भादंवी कमल 377, पोस्को 3, 4, 5, आणि कलम 7, 8, 9 नुसार गुन्हा दाखल केला. माना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाले यांनी यामध्ये तपास केला. यामध्ये विठ्ठल पारिसे यास अटक केली आहे.

तेव्हापासून तो कारागृहात होता.या प्रकरणी पोस्कोच्या विशेष न्यायालयमध्ये प्रकरण सुरू होते. न्यायालयाने यामध्ये आठ साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. विशेष न्यायालयाने कलम 377 मध्ये जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड तसेच पोस्को 3, 4, 5 मध्ये जन्मठेप व एक लाख रुपये दंड तसेच कलम 7, 8, 9 मध्ये पाच वर्षे शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. दंडातील अर्धी रक्कम ही पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ऍड. मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला.

Tags: CrimegrandfatherMurtijapur
Previous Post

तेल्हारा- पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
crime

विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कुटासा येथील पोलीस पाटील गजाननराव उगले यांनी कुत्रीम तलावाची निर्मिती करुन लाडक्या बाप्पाला दिला निरोप ..

कुटासा येथील पोलीस पाटील गजाननराव उगले यांनी कुत्रीम तलावाची निर्मिती करुन लाडक्या बाप्पाला दिला निरोप ..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.