• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

म्हैसांगचे सरपंच मनोज देशमुख सह नितीन वडतकर यांचा भाजपात प्रवेश

Our Media by Our Media
September 21, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
191 2
0
म्हैसांगचे सरपंच मनोज देशमुख सह नितीन वडतकर यांचा भाजपात प्रवेश
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: म्हैसांग(निखिल देशमुख):  अकोला जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना सन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या निराकरणासाठी सदैव तत्पर असणारे जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर यांची कार्यप्रणाली तसेच देशातील विकासासाठी कटिबद्ध असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्व विश्वास ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व अकोला जिल्ह्यातील विविध धार्मिक सामाजिक कार्यामध्ये पुढाकार असणारे म्हैसांग येथील सरपंच मनोज भाऊ देशमुख, तसेच नितीन भाऊ वडतकर, यांनी आ. रणधीर भाऊ सावरकर, तेजरावं भाऊ थोरात, अनिल गावंडे यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

त्यांचा सत्कार व स्वागत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सहकार्‍यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विस्तारा सोबत शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांच्या प्रवेशाचे जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर यांनी स्वागत करून खासदार संजय भाऊ धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या देशमुख आणि वडतकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांच्या कर्तुत्वाचा व त्यांच्या कला कौशल्याचा पक्ष विस्तारासाठी उपयोग ठेवू असे अभिवचन दिले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तेजराव थोरात भाजपा सचिव अनिल गावंडे, माधव मानकर, गणेश तायडे, श्रीकृष्ण मोरखडे, अभिमन्यू नळकांडे, नाना कुलकर्णी, हरिभाऊ काळे, अक्षय गंगाखेडकर, विलास पोटे, अंबादास उमाळे, दिगंबर गावंडे, अण्णासाहेब ऊमाले, राजेश बेले, देवेंद्र देवर, प्रवीण हगवणे, पंकज वाडीवाले राजेश ठाकरे, एडवोकेट अभय थोरात, राहुल देशमुख, डॉक्टर युवराज देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: BJPNitin Wadatkar
Previous Post

सर्तकतेचा इशारा; हलका ते मध्यम पर्जन्यमान

Next Post

साकीनाका : राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे ‘लेटर वॉर’!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे ‘लेटर वॉर’!

साकीनाका : राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे ‘लेटर वॉर’!

बोईसर : चालत्या वॅगनर कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

बोईसर : चालत्या वॅगनर कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.