• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

Our Media by Our Media
September 18, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
111 1
0
अकोला जिल्ह्यात वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन
17
SHARES
799
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :(डॉ चांद शेख) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी अकोला जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०ः३० ते संध्याकाळी ५ः३० दरम्यान करण्यात येणार आहे .

न्यायालयात प्रलंबीत असलेले दावे तडजोडीने आणि सामंजस्याने निकाली निघावेत यासाठी आयोजिण्यात येणाऱ्या लोक अदालतीमध्ये दावा निकाली काढता येणार आहे. याबाबत राज्यातील जिल्हाप्रमुख न्यायाधीस व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांना निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पाहुन पक्षकारांनी तसेच सर्वांनी कोरोना संबंधीचे शासनाच्या नियमांचे पालन करावे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या वर्षातील लोकअदालत असून या मध्ये भुसंपदन, धनादेश न वटने, वैवाहिक स्वरुपाचे दावे, मोटार अपघाताचे दावे, दिवानी व फौजदारी इत्यादी प्रकरनाचा निपटारा करण्यात येणार आहे

तरी उपरोक्त फायदे विचारात घेता ज्या पक्षकारांची वर नमुद संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खतला पुर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत त्यांना स्वरूप एस. बोस. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राघीकरण, अकोला यांनी जाहीर अव्हान केले आहे की त्यांनी आपली प्रलंबीत व दाखल पुर्व प्रकरणे सदर राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधीत न्यायालय, तालुका विधी सेवा समीती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, अकोला ( ०७२४-२४१०१४५ ) यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे अध्यक्ष श्री य. गो. खोब्रागडे व स्वरुप बोस, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांनी जाहीर आव्हान केले आहे.

Tags: National Lok Adalat
Previous Post

पाथर्डी येथे मोफत कायदेविषयक शिबीर संपन्न…

Next Post

रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान

रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान

crime

Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली! 11 वर्षीय मुलीवर सोसायटीच्या वॉचमनकडून लैंगिक अत्याचार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.