• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पाथर्डी येथे मोफत कायदेविषयक शिबीर संपन्न…

Our Media by Our Media
September 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
103 1
0
पाथर्डी येथे मोफत कायदेविषयक शिबीर संपन्न…
16
SHARES
741
VIEWS
FBWhatsappTelegram

पाथर्डी (प्रा. विकास दामोदर)- तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पाथर्डी येथे,  प्रकाशभाऊ ऊगले,  यांचे अध्यक्षतेखाली  जि.प.सदस्य अनंत अवचार,  पो.पा.विजयाताई शेंगोकार, चापानेर पो.पा.विनोद दबडघाव, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल दबडघाव, डाॅ.जयंत अवचार, यांचे ऊपस्थितीत मोफत कायदेविषयक शिबीर आयोजीत करन्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक तेल्हारा न्यायालयाचे न्यायधिश मा.विजयकर साहेब,  तेल्हारा बार असोशियनचे अध्यक्ष, अॅड.विलास जवंजाळ, अॅड.कुकडे, अॅड.झाडोकार, अॅड.रहाणे, अॅड.राठी, अॅड.एस.एन्.कुकडे, अॅड.कुळकर्णी, सौ.विजयकर मॅडम,  सदगुरु निवाणे, व बार असोशियनचे सर्व विधीज्ञ यांनि मोफत कायदेविषयक मोफत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावकरी मंडळी ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुण तायडे, तर आभार प्रदर्शन प्रदिप तेलगोटे यांनी केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत लिपीक पंकज काळे, किशोर ईंगळे,संदिप भिसे, ज्ञानेश्वर नागापुरे, सोपान भगत, यांनी अथक परिश्रम घेतले.

Tags: Camp
Previous Post

पुणे हादरले.. ‘ माझ चुकलंच चल हॉटेलला जाऊ ‘ म्हणत गाडीत बसवले आणि ..

Next Post

अकोला जिल्ह्यात वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अकोला जिल्ह्यात वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

अकोला जिल्ह्यात वर्षातील दुसरी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन

रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान

रुईखेड येथे रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरात 30 जणांनी केले रक्तदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.