• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना; ऑक्टोबर महिन्यासाठीचे नियतन

Our Media by Our Media
September 15, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
178 2
0
जुलै महिन्यात आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ
55
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:दि.१५: जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोबर करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजूर झाले आहे.

ते याप्रमाणे, प्राधान्य गटाकरीता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ९६ हजार ४३९ लाभार्थ्यांना गहुचा ५८९३ क्विं. तर तांदुळाचा ३९२९ क्विं., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे २ लक्ष ७ हजार ३२१ लाभार्थ्यांना गहू ६२२० क्विं. तर तांदुळ ४१४६‍ क्विं., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ७ हजार ७५१ लाभार्थ्यांना गहू ३२३३ क्विं. तांदुळ २१५५ क्विं., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३४ हजार ३४२ लाभार्थ्यांना गहू ४०३० क्विं. तर तांदुळ २६८७ क्विं., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १० हजार ५१० लाभार्थ्यांना गहू ३३१६ क्विं.,तांदुळ २२१० क्विं., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष ३५ हजार ४३४ लाभार्थ्यांना गहू ४०६३ क्विं. तर तांदुळ २७०८ क्विं., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ९२ हजार २२० लाभार्थ्यांना गहू २७६७ क्विं. तर तांदुळाचा १८४४ क्विं. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे १ लक्ष १५ हजार ५८५ लाभार्थ्यांना गहुचा ३४६८ क्विं. तर तांदुळाचा २३११ क्विं. असे एकूण १० लक्ष ९९ हजार ६०२ लाभार्थ्यांना ३२९९० क्विंटल गहू तर २१९९० क्विंटल तांदुळ असे नियतन मंजूर झाले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे १३२० शिधापत्रिकांना १९८ क्विं. गहू, २६४ क्विं. तांदुळ, अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे ७११४ शिधापत्रिकांना १०६७ क्विं. गहू, १४२४ क्विं. तांदुळ, बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम ६९६४ शिधापत्रिकांना १०४५ क्विं. गहू, १३९४ क्विं. तांदुळ, अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६९४७ शिधापत्रिकांना १०४२ क्विं. गहू, १३९० क्विं. तांदुळ, तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६४१९ शिधापत्रिकांना ९६२ क्विं. गहू, १२८४ क्विं. तांदुळ,बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ५४५० शिधापत्रिकांना ८१७ क्विं. गहू, १०९० क्विं. तांदुळ, पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ४७५५ शिधापत्रिकांना ७१३ क्विं. गहू, ९५२ क्विं. तांदुळ,व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे ६३०९ शिधापत्रिकांना ९४६ क्विं. गहू, १२६२ क्विं. तांदुळ,., असे एकूण ४५ हजार २७८ शिधापत्रिकांना ६७९० क्विंटल गहू तर ९०६० क्विंटल तांदुळ असे नियतन मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

Previous Post

नगर : बनावट एटीएम कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

Next Post

जिल्ह्यातील खेळाडुंची माहिती मागवली

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
क्रीडा दिन

जिल्ह्यातील खेळाडुंची माहिती मागवली

१० वी, १२ वी परीक्षाः परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

१० वी, १२ वी परीक्षाः परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.