• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक; मतदान 5 ऑक्टोबरला

Our Media by Our Media
September 14, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
117 1
0
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत
18
SHARES
845
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  न्यायायलाच्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अकोला जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समिती मधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार  अकोला जिल्हा परिषदेच्या 14 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या 28 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांसाठी  पोटनिवडणूक होणार असून मंगळवार,दि.5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक कार्यक्रम याप्रमाणे असेल-

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मंगळवार दि.21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन वैध  उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. याबाबत न्यायालयात अपिल करावयाचे असल्यास  त्यासाठी शेवटची तारीख शुक्रवार दि.24 सप्टेंबर ही आहे. न्यायाधीशांनी  अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची अंतिम तारीख दि.27 सप्टेंबर ही आहे. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी दि.27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.   अपील निकालात काढल्यावर  त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. तसेच त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप होईल.

 अपील असलेल्या ठिकाणी दि. 29 सप्टेंबर 2021  पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील.  तसेच त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप होईल, दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वा पर्यंत) ; तर दि.6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी (सकाळी दहा वा. पासून) होईल.  निवडून आलेल्या सदस्यांची यादी  शुक्रवार दि.8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल,असे जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी कळविले आहे.

Tags: Akola districtvote
Previous Post

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा

Next Post

मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.