तेल्हारा: तालुका प्रतिनिधी: तेल्हारा व हिवरखेड पोलीस कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या वाहन चालक पोलीस भरती 2019 मधील उमेदवारांना प्रवर्ग व युजर नेम पासवर्ड व इसीबीने सवर्ग बदलणे सबधाने तेल्हारा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई याचे ईमेल Www.WuMbairajlwayplice.gov.ih . या संकेतस्थळावर शुध्दीपत्रकात दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
तेल्हारा तालुक्यात वाहन चालक पोलीस भरती 2019 मधील उमेदवार सख्या 105 असुन सुचित दशविलेल्या मोबाईल क्रमांक बद असल्याने त्याचे प्रत्यक्ष संपर्क होवु शकत नाही. संबधित यादीतील उमेदवारानी आगामी 20/09/2021 पावतो युजर नेम पासवर्ड बदलणे करीता तेल्हारा हिवरखेड पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन एका प्रसिद्ध पत्रकातुन करण्यात आले आहे.