• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आपले सरकार सेवा केंद्राकरीता 345 उमेदवारांची निवड

Our Media by Our Media
September 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
297 3
0
आपले सरकार सेवा केंद्राकरीता
44
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.11 : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील रिक्त असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातुन 1532 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधील पात्र ठरलेल्या 345 उमेदवारांचे आपले सेवा केंद्राकरीता निवड झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त अर्जाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसलिदार व संबंधित निवासी नायब तहसिलदार यांच्या समितीने सादर केलेल्या यादिला जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यात आपले सरकार केंद्र मंजूरीबाबत दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य असल्याने अशा 89 दिव्यांग उमेदवारांची 40 टक्के वर अंपगत्व असलेल्याची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. एकमेव अर्जदार आहे अशा 47 व एकमेव सीएससी धारक आहे अशा 65 अर्जदारांची निवड करण्यात आली आहे. एकापेक्षा जास्त सीएससी धारकांचे अर्ज आहेत अशा सर्व अर्जदारांना आपले सरकार सेवा केंद्राच्या मंजूरीबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निर्देशानुसार मागिल सहा महिन्यांचे (1 सप्टेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021) सीएससीचे बीटूसी व्यवहार जास्त आहेत अशा 144 अर्जधारकांची अटी व शर्तीचे पुर्तता केलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर www.akola.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सचिव संजय खडसे यांनी दिली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaGovernment service
Previous Post

Saudi Arabia : अखेर सौदी अरेबियाचं तालिबानी प्रेम जागं झालंच !!!

Next Post

चासकमान धरण पुन्हा भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
चासकमान धरण पुन्हा भरले

चासकमान धरण पुन्हा भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ganesh Utsav 2021 : बाप्पांची मिरवणूक ड्रोनवरून

Ganesh Utsav 2021 : बाप्पांची मिरवणूक ड्रोनवरून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.