• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सर्वांगीण विकासासाठी विदर्भ राज्य आवश्यक! स्वतंत्र विदर्भ राज्य जनआंदोलन चळवळीच्या सभेतील चर्चा

Our Media by Our Media
September 8, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
95 1
0
सर्वांगीण विकासासाठी विदर्भ राज्य आवश्यक!
15
SHARES
686
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)- स्वतंत्र विदर्भ राज्य जनआंदोलन चळवळीची सभा दिन 6 सप्टेंबर रोजी विठ्ठल मंदिर, हिवरखेड (रुप) येथे संपन्न झाली.

सभेला विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे प्रमुख एड. वामनरावजी चटप (माजी आमदार), रंजनाताई मामर्डे, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष ललित बहाळे, सतिश देशमुख, सत्यदेवराव गिऱ्हे उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

यावेळेस मान्यवर अतिथींनी विदर्भावर महाराष्ट्र राज्याकडुन महाराष्ट्राचे निर्मीती पासुन सिंचन, विज, व रस्त्यांबाबत जो प्रचंड अनुशेष (बॅकलॉग) निर्माण झालेला आहे. त्याचे मुद्देसूद माहिती देऊन विदर्भ राज्य झाल्यावर कसे सक्षम होईल याची महत्वपूर्ण माहिती विषद केली, सभेचे संचालन सलमान खान, प्रास्तविक सत्यदेवजी गिऱ्हे आभार प्रदर्शन ललितजी बहाळे यांनी केले.

सभेचे आयोजना साठी राजकुमार भट्टड, अनंता सित्रे, नवल अरबट, गजानन काकड, गोपाल खिरसान यांनी विशेष प्रयत्न केले, सभेला परिसरातील जागरुक, गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Previous Post

डॉ गोपाळराव खेडकर महाविद्याल तर्फे जागतिक पोषण आणि आहार सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय वेबीनार

Next Post

यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : अरुणावतीचे पाच तर बेंबळा धरणाचे १६ दरवाजे उघडले

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : अरुणावतीचे पाच तर बेंबळा धरणाचे १६ दरवाजे उघडले

यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : अरुणावतीचे पाच तर बेंबळा धरणाचे १६ दरवाजे उघडले

आयकर

ITR Alert: इनकम टॅक्स रिटर्न 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.