• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जनावरांचे लसीकरण संपन्न

Our Media by Our Media
September 6, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
141 1
0
विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जनावरांचे लसीकरण संपन्न
38
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: शुभम सोनटक्के: स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषि विद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत तेल्हारा तालुका मधील ग्रामपंचायत वाडी (अदमपुर) येथे जनावरांना लसीकरण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या वेळी शेतकरी प्रभाकर खारोडे, दिनकर खारोडे, शहादेव हेटे इत्यादींच्या उपस्थितीत जनावरांना घटसर्प व फर्या या रोगाचे लसीकरण केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यामध्ये इतर गावकऱ्यांचाही समावेश होता. डॉ. एम ए दांदळे (पशुधन विकास), डॉ पी टी शेंडे (पशुधन परवेक्षक), डॉ गोविंद पोहरकर यांच्या द्वारे हे लसीकरण पार पाडण्यात आले. डॉ. एम ए दांदळे यांनी गावकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. त्यांचे समवेत कृषि विद्यालयाचे विद्यार्थी शुभम वानखडे, सुधीर गवई, शुभम खंडेराय, अंकित भोजने व तथागत खंडारे यांनी कार्यक्रम घेतला. यामध्ये विविध आजराच्या लस बद्दल माहिती देऊन जनावरांचे महत्व लक्षात आणून दिले. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. योगेश गवई सर, कार्यक्रमाचे अधिक्षक प्रा. अविनाश आटोळे सर व प्रा. एम. डब्लू. आखुड सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

Tags: animalsstudentsvaccination
Previous Post

नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची ‘ती’ ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या

Next Post

अकोला पोलीस विभागाला शर्मीची बाब गुन्हेशाखेतील ‘त्या’ पाच खंडणीखोर पोलिसांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
police raid gambling

अकोला पोलीस विभागाला शर्मीची बाब गुन्हेशाखेतील ‘त्या’ पाच खंडणीखोर पोलिसांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश…

तिघांची आत्महत्या; पोटच्या लेकीला दिला

तिघांची आत्महत्या; पोटच्या लेकीला दिला गळफास आणि नंतर पती-पत्नीनं जीवन संपवलं

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.