• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न

City Reporter by City Reporter
September 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
170 2
0
एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न
26
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (आनंद बोदडे)- एस एम दारोकार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे परिमंडाळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ तंत्रज्ञ यांची तेल्हारा येथे बदली व जयस्वाल वरिष्ठ यंत्रचालक याची मनात्री येथे बदली झाली असल्याने दानापुर महावितरण व सबस्टेशन सुरक्षा रक्षक यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

दारोकार यांनी दानापुर येथे सलग पाच वर्षे अविरत सेवा दिली होती मध्यतंरी त्याची बदली अकोट ऊमरा येथे झाली होती परंतु समस्त गावकरी व प्रतिष्ठित नागरिक तथा लोकप्रतीनिधी यांनी त्यांना परत दानापुर येथे परत आनले होते त्यांचा कामाचा दांडगा अनुभव ग्राहकांच्या प्रती आस्था व वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून काम करुन घेण्याची क्षमता त्यामुळे ते गावकऱ्यांना हवेसे वाटत होते दारोकार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करतांना आपनास जे दानापुर वाशीयांनी व पत्रकार यांनी भरभरून प्रेम दिले ते आपन कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक ऊदगार काढले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश वाकोडे यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब तळोकार यांनी केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कार्यक्रमाला उपस्थित तायडे साहेब कनिष्ठ अभियंता’ शामभाऊ फोकमारे धाये साहेब यंत्रचालक शबाना मॅडम शेळके ,वानखडे , संजय राऊत, अनिलकुमार बावस्कर धंम्मपाल वाकोडे गजानन भड, पुष्पा मिसाळ प्रीतम पहुरकर, राहणे ,दिलीप कराळे , व बोदडे यंत्रचालक बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते

Previous Post

येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे… प्रकाश शिरवाडकर

Next Post

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
महाराष्ट्र लोकसेवा आयोग; शनिवारी (दि.4) दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षाचे आयोजन

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

GANPATI MEETING

श्री गणेश उत्सव: कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा; शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.