• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे… प्रकाश शिरवाडकर

City Reporter by City Reporter
September 5, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
145 2
0
येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे… प्रकाश शिरवाडकर
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: तेल्हारा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शेतकी सदन तेल्हारा येथे बैठकीत जिल्हा परिषद पोट निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद ह्या निवडणुका कोणत्याही वेळेस लागु शकतात, करीता शिवसैनिकांनी सज्ज रहावे व जनसामान्यांचे प्रक्ष मार्गि लावावे प्रत्येक पक्षाने आप आपल्या परीने कंबर कसली तरी  तेल्हारा नगर परिषद वर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच असे मत आमदार तथा जिल्हा प्रमुख नितिन देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर जिल्हा प्रमुख नितिनजी देशमुख निवासी उपजिल्हाप्रमुख प्रमुख गोपाल दातकर दीलीप बोचे माजी आमदार संजय गावंडे जिल्हा संघटीका मायाताइ म्हैसने युवा सेनेचे राहुल कराळे सचिन थाटे विजय दुतोंडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आढावा बैठककीचे आयोजन तेल्हारा तालुक्याच्या वतीने करण्यात आले यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य तथा उप तालुका प्रमुख संजय अढाउ तालुका समन्वयक प्रविण वैष्णव उ.ता.प्रमुख अजय गावंडे विठ्ठल जोशी पुरशोत्तम गावंडे रमेश धामोळे गोपाल विखे शिवपाटील कुकडे माजी तालुका प्रमुख शंकरराव ताथोड नंदकिशोर निमकर्डे नागपुरे महाराज माजी शहर प्रमुख प्रदीप सोनटक्के सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर आखरे गणेश तिव्हाणे विजय नवलकार संजय लांडे शेंगोकार सर प्रज्वल मोहोड निलेश उमाळे गोलु राउत संजय भोपळे बंटी राउत सुरज देशमुख पं. स.सदस्या जयश्री लांडे धंगाळ ताई गिरनारे ताइ तालुका संघटीका दही ताइ वनिता वाकोडे शहर संघटीका ईगोले ताई उप शहर संघटीका खाडे ताइ तायडे ताइ कुयटे ताइ तेल्हार उप शहर प्रमुख पंकज कवर निलेश मुरेकर गौतम दामोदर गजानन मोरखडे वैभव गावंडे हीवरखेड श.प्र.आकाश इगळे यांच्या सह तालुका व शहरातील आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ता.समन्वयक प्रविण वैष्णव सुत्रसंचालन अजय गावंडे यांनी केले

Previous Post

कोरोनाची लस घेतली नाही मग दारूला विसरा, लस घेतली तरच मिळणार दारू!

Next Post

एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न

एस.एम.दारोकार यांचा दानापुर येथुन निरोप समारंभ संपन्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोग; शनिवारी (दि.4) दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षाचे आयोजन

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग; 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.