• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्ह्यात लसीकरणासाठी सात वाहने दाखल, ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात होणार फायदा- सौ. प्रतिभाताई भोजने

City Reporter by City Reporter
September 4, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, कोविड १९, राज्य, वाहतूक
Reading Time: 1 min read
114 2
0
जिल्ह्यात लसीकरणासाठी सात वाहने दाखल, ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात होणार फायदा- सौ. प्रतिभाताई भोजने
18
SHARES
826
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांना CRC निधी अंतर्गत एकुण ७ लसीकरण वाहणं प्राप्त झाली आहेत. सदर वाहणे हे सातही तालुक्यात वाटत करण्यात आले असुन, सदर वाहन तालुका आरोग्य अधिकारी यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास हिरवी झेंडी दाखवण्याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. प्रतिभाताई भोजने, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई राठोड, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे, जिल्हा परिषद सदस्य सौ. मायाताई नाईक, जिल्हा परिषद सदस्य सौ. निताताई गवई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. मनिष शर्मा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, दिनकर खंडारे,जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, कमलपुत्र शिरसाट,विकास सदांशिव, , सुरेंद्र तेलगोटे, शेखर गवई, राजेश मालगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रतिभाताई भोजने बोलताना म्हणाल्या की ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असे सांगितले

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

गुरांचा आठवडी बाजार अटीशर्तीसह सुरु; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

Next Post

ओबीसी आरक्षण: …तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
मुंबई लोकल कधी सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली भूमिका स्पष्ट

ओबीसी आरक्षण: ...तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय, घरच्या घरी करा ही याेगासने

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.