• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गुरांचा आठवडी बाजार अटीशर्तीसह सुरु; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

City Reporter by City Reporter
September 3, 2021
in Featured, अकोला, शेती
Reading Time: 1 min read
155 1
0
गुरांचा आठवडी बाजार अटीशर्तीसह सुरु; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश
29
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.3– जिल्ह्यात शेतीची खरीप हंगामाची कामे सुरु झाली आहे. शेतकऱ्यांच्या कामाची निकड लक्षात घेता गुरांचा आठवडी बाजार सुरु करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी निश्चित केलेल्या दिवशी गुरांचा आठवडी बाजार अटी व शर्तीच्या अधिन राहून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

अटी व शर्ती :

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामिण स्तरावरील नियमित भ‍रविण्यात येणारा गुरांचा आठवडी बाजार हे त्यांच्या नेमूण दिलेल्या दिवशी नियमित भरतील, गुरांचे आठवडी बाजारामध्ये गर्दी होणार नाही यांचे नियोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी आपल्या स्तरावरून करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी क्षेत्राकरीता संबंधीत मुख्याधिकारी, नगर परिषद व नगर पालिका ग्रामीण क्षेत्राकरीता संबंधीत तहसिलदार व ग्रामपंचायत सचिव यांनी याबाबत सहकार्य करावे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात भरणाऱ्या गुरांचे आठवडी बाजाराचे नियोजन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी करुन त्यास महानगरपालिका आयुक्त यांच्या स्तरावरून सहकार्य करावे. आठवडी गुरांचे बाजारामध्ये गर्दी होणार नाही याकरीता गर्दीचे विकेंद्रीकरण करावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांचे स्तरावरून कोविड-19 संदर्भातील अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करावी.

गुरांच्या आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. गुरांचे आठवडी बाजारमधील सर्व बाजार घटकांनी व्यापार करतांना मास्क परिधान करणे अनिवार्य राहील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरांचे आठवडी बाजाराच्या ठिकाणी साफसफाई करून वेळत निर्जंतूकीकरण करण्यात यावे. गुरांचे आठवडी बाजार सुरु असतांना कुणालाही काम करतांना कोरोना सदृष्य लक्षणे आढळून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल, आरोग्य विभाग यांचेशी संपर्क करून संबंधीतांना तात्काळ उपचाराकरीता स्थानिक रुग्णालयात नेण्याची जबाबदारी ही संबंधीतांची राहील.

ही परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी गुरांचे आठवडी बाजाराकरीता निश्चित केलेल्या आठवड्यातून एका दिवसाकरीता राहील. याबाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी वेळोवेळी भेट देऊन तपासणी करावी. जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेल्या आदेशात नमुद केलेल्या सुचनांना तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

Previous Post

हिवरखेड येथे युवकाच्या आत्महत्याप्रकरणी,आबा सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात लसीकरणासाठी सात वाहने दाखल, ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात होणार फायदा- सौ. प्रतिभाताई भोजने

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
जिल्ह्यात लसीकरणासाठी सात वाहने दाखल, ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात होणार फायदा- सौ. प्रतिभाताई भोजने

जिल्ह्यात लसीकरणासाठी सात वाहने दाखल, ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण होण्याकरिता सदर वाहनांचा मोठ्या प्रमाणात होणार फायदा- सौ. प्रतिभाताई भोजने

मुंबई लोकल कधी सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली भूमिका स्पष्ट

ओबीसी आरक्षण: ...तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.