तेल्हारा (प्रतिनिधी)शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रकाशजी शिरवाडकर
विध्यमान आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीनजी देशमुख अकोला जिल्हा निवासी उप जिल्हा प्रमुख गोपालभाउ दातकर अकोट मतदारसंघ उप जिल्हा प्रमुख दीलिपभाउ बोचे यांच्या प्रमुख उपस्थितीत.
तेल्हारा तालुका शिवसेनेच्या वतीने दीनांक०४/०९/शनिवारी रोजि दुपारी चार वाजता शेतकी सदन काँटन मार्केट तेल्हारा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तेल्हारा तालुका व शहरातील संभाव्य जिल्हा परिषद पोट निवडणूक व तेल्हारा नगर परीषद चि निवडणूक लागण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दीले असले तरी तेल्हारा तालुका व शहरातील सर्व उप तालुका प्रमुख सर्कल प्रमुख उप शहर प्रमुख शाखा प्रमुख प्रभाग प्रमुख वार्ड प्रमुख याचा आढावा घेण्यात येणार आहे तरी तालुका व शहरातील सर्व शिवसेना युवासेनेच्या आजी माजी पदाधीकारी व शिवसैनिकांनि उपस्थितीत रहावे असे तेल्हारा तालुका समन्वयक प्रविण वैष्णव यांनी कळविले.