• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

ब्रेकिंग- कोरोना लसीकरनाचे पथक असल्याचा बनाव करीत दरोडा टाकणारे अकोट पोलिसांच्या ताब्यात

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 3, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
582 6
0
ब्रेकिंग- कोरोना लसीकरनाचे पथक असल्याचा बनाव करीत दरोडा टाकणारे अकोट पोलिसांच्या ताब्यात
87
SHARES
4.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट शहरात दिवसाढवळ्या व्यापाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांना अकोट पोलिसांनी जेरबंद केल आहे. सदर घटनेमुळे शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रशचिन्ह उपस्थित केले जात होते मात्र दोन दिवसांच्या कालावधीतच या चोरट्यांना शोधण्यात अकोट पोलिसांना यश आले आहे.

अकोट पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपीचा ठावठिकाणा तर शोधून त्यांना अटक देखील केली. या सहा जणांना सोबत घेऊन दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला पण तिजोरी न सापडल्याने व अमृतलाल सेजपाल यांच्या नातीने आरडा – ओरडा केल्याने डाव फसला संपूर्ण घटना क्रम पाहता पोलिसांनी फक्त चेहरा झाकलेल्या आरोपींच्या सीसी टीव्ही फुटेज वरुन पोलिसांनी शिताफीने या आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

या दरोड्याचा प्लान करणारी त्याच घरची मोलकरीण असल्याचे समोर आले असून सहा जणांचा समावेश असून यातील तीन महिला व तीन पुरुष असून त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत.

1)विठ्ठल नामदेव टवरे वय पन्नास वर्ष 2)सौ वैशाली विठ्ठल टवरे वय 45 वर्ष दोन्ही रा शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट, जिल्हा अकोला 3)संगम गणेशराव ठाकरे वय 32 वर्षे 4)सागर गणेशराव ठाकरे वय 30 वर्ष 5)अमृता संगम ठाकरे वय 25 वर्ष राहणार येवदा तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम रमुक्ताई संकुल, कबुतरी मैदान ,अकोट, जिल्हा अकोला 6)सीमा विजय निंबोकार वय 35 वर्षे राहणार नर्सिंग कॉलनी अकोट यांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 31/8/ 2021रोजी बुधवार वेस अकोट येथे राहणारे अश्विन अमृतलाल सेजपाल वय 44 वर्ष हे त्यांचे कुटुंबासह खामगाव येथे त्यांच्या नातेवाईकांचे लग्न करता गेले असता त्यांच्या राहत्या घरी बुधवार वेस अकोट येथे त्यांचे वृद्ध आई-वडील एक मुलगी असे घरी हजर असताना दोन अनोळखी पुरुष व दोन महिला हे त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधून आपण कोरोना लस घेतलेली आहे का याबाबत विचारपूस करून आम्ही सर्वे करत आहोत असे सांगून फिर्यादीचे घरात जबरीने घुसून त्यांचे आई वडिलांचे व मुलीचे तोंडात कापसाचा बोळा घालून त्यांना मारहाण करून व त्यांचे हात-पाय बांधून घरातील नगदी 2700/- रुपये व एक मोबाईल किंमत अंदाजे 27000/- रुपये असा एकूण 29700/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे चार अनोळखी आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 819/2021भादवि कलम 394,452, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर साहेब आकोला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे अकोट शहर यांच्या नेतृत्वात डीबी स्कॉड चे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे पोहेका. उमेश सोळंके,उमेश पराये, राजेश वसे,सुलतान पठाण, गोपाल उघडते,गोपाल बुंदे, विजय चव्हाण, विजय सोळंके, दिलीप तायडे, वसीम शेख, अंकुश डोबाळे,विशाल दांदडे यांनी केली आहे

Tags: breakingcoronavaccination
Previous Post

अकोट फाईल पोलिसांची उत्तम कामगिरी,अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळण्यात यश

Next Post

तेल्हारा येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांच्या उपस्थिततीत आढावा बैठक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांच्या उपस्थिततीत आढावा बैठक

तेल्हारा येथे शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांच्या उपस्थिततीत आढावा बैठक

हिवरखेड येथे युवकाच्या आत्महत्याप्रकरणी,आबा सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

हिवरखेड येथे युवकाच्या आत्महत्याप्रकरणी,आबा सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.