• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

ऑटो रिक्षात गांजा घेऊन जाणाऱ्यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक,विशेष पथकाची कारवाई

Media Desk by Media Desk
September 1, 2021
in अकोला जिल्हा, Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
142 2
0
ऑटो रिक्षात गांजा घेऊन जाणाऱ्यास लाखोंच्या मुद्देमालासह अटक,विशेष पथकाची कारवाई
23
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुर्तिजापूर -अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी मूर्तिजापूरातून १६किलो गांजासह एका आरोपीला रिक्षासहीत अटक केली.एवढया मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने,अवैध मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हा अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटीलयांना

१सप्टेंबर रोजी,अमरावती वरून तीन चाकी रिक्षाने मूर्तिजापूर कडे मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली,त्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नाका बंदी करण्यात आली, नाकाबंदी दरम्यान अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षा क्रमांक एम.एच.३०-बी.डब्ल्यू.५१७१ ची थांबवून झडती घेतली असता,रिक्षा मधील प्लास्टिकच्या पिशवीत१लाख६० हजार रुपये किंमतीचा१६किलो मिळुन आला, त्यावरून रिक्षाचालक शे.असिफ शे.युसुफ, वय २९वर्षे, रा.रहेमत नगर अमरावती, याला अटक करण्यात आली,त्याच प्रमाणे नमूद रिक्षा आणि एक१०हजार रुपये किंमतीचा मोबाईल सुद्दा जप्त करण्यात आला असून,या कारवाईत ३लाख७०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शे.असिफ शे.युसुफ याच्या विरोधात एनपीडिएस कायदा कलम २० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील कारवाई साठी नमूद आरोपीला मूर्तिजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

अकोल्यातील नामांकित रक्तपेढीचा प्रताप आठ महिन्याच्या चिमुकलीला दिले HIV पॉझिटीव्ह रक्त!

Next Post

योग योगेश्वर संस्थान येथे ऋषिपंचमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post

योग योगेश्वर संस्थान येथे ऋषिपंचमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ईसापुर सह तेल्हारा तालुक्यातील प्रधानमंञी आवास योजने अंतर्गत अपाञ केलेल्या लाभार्थ्यांचा पुन्हा सर्व्हे करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.