• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांनी घेतली शपथ

Our Media by Our Media
August 31, 2021
in फिचर्ड
Reading Time: 1 min read
130 2
0
सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांनी घेतली शपथ
20
SHARES
944
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) ९ न्यायाधिशांनी मंगळवारी एकाचे वेळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सर न्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी या न्यायाधीशांना शपथ दिली आहे. शपथ ग्रहण करणाऱ्या न्यायाधिशांमध्ये ३ महिला न्यायाधीशांची समावेश आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संख्या २४ वरून ३३ झाली आहे.

वरील ९ न्यायाधीश हे वेगवेगळ्या राज्याशी संबंधित आहेत. सरन्यायाधीश रमणा यांनी सर्वप्रथम न्यायमूर्ती अभय ओक यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथ घेतलेल्या अन्य न्यायमूर्तींमध्ये विक्रम नाथ, जितेंद्रकुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बी. व्ही. नागरत्ना, सी. टी. रवीकुमार, एम. एम. सुंदरेश, बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.

हेही वाचा

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

असा रचला जाणार इतिहास

याशिवाय माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील पी. एस. नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या भविष्यातील पदोन्नतीचा विचार केला तर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना या २०२७ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनणार आहेत. तसे झाले तर त्या देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश ठरतील.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपर्यंत (Supreme Court) प्रवास करणाऱ्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न यांनी इतिहास रचला आहे. वरिष्ठतेच्या क्रमवारीनुसार २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश त्या होणार आहेत. त्यांचा कार्यकाल हा ३६ दिवसांचा असणार आहे.

इतकंच नाही, तर पहिल्यांदाच वडील आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार आहेत. न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांचे वडील ई. एस. वेंकटरमैय्या यापूर्वी सरन्यायाधीश राहिलेले आहेत. कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच पदोन्नती झालेल्या न्यायाधीश महिला आहेत. कर्नाटकात सर्वात जास्त काळ सेवा देणाऱ्या महिला न्यायाधीश आहेत. ज्या प्रथमच देशाच्या महिला सरन्यायाधीश होणार आहेत.

Tags: ADV . N. V. RamnaSupreme CourtWomen Judge
Previous Post

कन्नड घाटात दरड कोसळली; रस्ता खचल्याने नागरिकांसह शेकडो वाहने अडकली

Next Post

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पॉर्न व्हिडीओ तयार केला; मिस इंडिया युनिव्हर्सच्या आरोपानं खळबळ

RelatedPosts

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा
Featured

ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग मुक्त अभियान राबवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच निर्देश

June 13, 2023
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन
Featured

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

April 14, 2023
आनंदाचा शिधा वितरण
Featured

आनंदाचा शिधा संच वितरण मुख्यमंत्र्यांनी साधला अकोल्यातील लाभार्थ्यांशी संवाद

April 14, 2023
शांतता समिती बैठक
Featured

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव: नागरिकांना सर्व सुविधांची सुसज्जता उपलब्ध करा- शांतता समिती बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

April 14, 2023
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत
Featured

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

April 13, 2023
जवाहर नवोदय विद्यालय
Featured

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी (दि.29) निवड चाचणी परीक्षा: जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी देणार परीक्षा

April 13, 2023
Next Post
मिस इंडिया युनिव्हर्सच्या आरोपानं खळबळ

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून पॉर्न व्हिडीओ तयार केला; मिस इंडिया युनिव्हर्सच्या आरोपानं खळबळ

Stock Market

सेन्‍सेक्‍स ५७ हजार पार, निफ्‍टीचाही नवा विक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.