• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा…

Our Media by Our Media
August 28, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
241 2
0
Voter Id
36
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

मतदान ओळखपत्र बदल: मतदान करायचे असेल आणि कुठे ओळख सिद्ध करायची असेल तर मतदान ओळखपत्र महत्त्वाचे असते, मात्र त्यात बदल करायचा कसा? सरकारकडून आलेल्या ओळखपत्रात अनेक चुका असतात. अशा वेळी या चुका दुरुस्त करायच्या यांची अनेकांचा चिंता असते. चला तर मग जाणून घेऊ.

मतदान ओळखपत्र हा महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून ही ओळखपत्रे दिली जातात.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

जर ओळखपत्र नसेल तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो.

शिवाय आपल्याला पासपोर्ट काढण्यासाडीही मतदान ओळखपत्राची गरज असते.

ओळख, जन्म तारीख पुरावा, पत्ता यासाठी हा दस्ताऐवज महत्त्वाचा असतो.

मात्र सरकारी यंत्रणा अनेकदा त्रुटी असलेले कार्ड मतदारांना देते आणि अनेक अडचणींचा समाना सुरू होतो.

यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, आता जर तुमच्या ओळखपत्रात काही अडचणी असतील तर त्या दुरुस्तही करता येतात. मतदान ओळखपत्र या महत्त्वाच्या दस्ताऐवजात कसा बदल करायचा याबाबत पाहून घेऊ.

पत्ता कसा बदलाल

  1. आपल्याला पत्ता बदलायचा असेल तर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेत www.nvsp.in वर लॉगइन करावे लागेल.
  2. लॉग इन केल्यानंतर तुमचा मतदारसंघ निवडावा लागणार आहे. तेथे मतदार नोंदणी रजिस्ट्रेशनसाठी ऑनलाईन अर्जानुसार फॉर्म ६ वर क्लिक करा.
  3. जर एकाच मतदारसंघात एका निवासस्थानापासून दुसऱ्या जागी स्थलांतरित झाला असाल तर फॉर्म नंबर ८ वर क्लिक करा.
  4. तेथे तुमचे नाव, जन्मतारीख, राज्या, मतदारसंघ, विद्यमान कायमचा पत्ता यांसारखे डिटेल्स भरा.
  5. काही मुद्दे वैकल्पिक आहेत तेही आवर्जून भरले पाहिजेत. जसे ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक.
  6. सोबत फोटो, पत्त्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा यांसारखे दस्ताऐवज अपलोड करा.
  7. हे अपलोड केलेले दस्ताऐवज फॉर्मही ऑनलाईन सबमीट करा.
  8. त्यानंतर डिक्लरेशन ऑप्शन फॉर्मही भरा. त्यानंतर कॅप्चा भरा. सर्व डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा.

जन्मतारीख कशी बदलाल

  1. मतदान ओळखपत्रावरील जन्मतारीख चुकली असेल तर आपल्याला वरील वेबसाईटवर म्हणजेच www.nvsp.in वर लॉग इन करावे लागेल.
  2. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. तेथे Correction in Voter ID हा पर्याय क्लिक करावा लागेल.
  3. त्यानंतर आणखी काही पर्यााय येतील यात correction in Age या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुमचे वय भरावे.
  4. ही नोंद अद्ययावत करण्यासाठी काही कागदपत्रेही आपल्याला अपलोड करावी लागतील.
  5. हे भरल्यानंतर डिक्लरेशन ऑप्शन भरावे लागतील. यात सगळे डिटेल्स भरल्यानंतर सबमिट बटण क्लिक करा.
  6. रिफ्रेश आयडी जनरेट झाल्यानंतर तेथे तुमचा स्टेटस ट्रॅक होऊ शकतो.

तदान ओळख पत्रात असे बदला नाव

  1. www.nvsp.in या वेबसाईटवर लॉगइन करावे लागेल. तेथे तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतील. Correction in Voter ID या पर्यायावर क्लिक करा.
  2. यात correction in Name या पर्यायावर तुम्ही क्लिक करा. तेथे तुमचे नाव बदला.
  3. नाव बदलण्यासाठी काही कागदपत्रांची मागणी होईल. ते तुम्ही बदला.
  4. त्यानंतर डिक्लरेशन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर सगळी डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर submit बटन क्लिक करा.
Tags: Voter ID Card
Previous Post

दहावी, बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर

Next Post

How to change Voter ID Details: मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा..

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

How to change Voter ID Details: मतदान ओळखपत्र बदल: नाव, पत्ता, वय बदलायचे आहे? हे करा..

ई-पिक पाहणी पंधरवाडा

‘माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’- ई-पिक पाहणी पंधरवाडा राबवा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.