• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा- नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन, प्रभाग ३ च्या नागरिकांचा प्रशासनाला ईशारा

Our Media by Our Media
August 23, 2021
in अकोला, विदर्भ
Reading Time: 1 min read
143 2
0
नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन,
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा(प्रतिनिधी)– शिवसेनेचे तालुका समन्वय व सात्काबाद परीसरातील नागरिकांच्या वतीने आज रोजी तेल्हारा मुख्यधीकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले की जवळपास दीड ते दोन महीन्या पासुन सात्काबाद प्रभाग

3 मधील परीसर दाट वस्ती मशीद समोरील व शहरातील इतर भागातील पाण्याकरीता नविन पाइपलाइन टाकण्या करीता गेल्या दीड ते दोन महीन्या पासुन दाट वस्ती मधील रस्ते खोदुन ठेवले असुन काम बंद आहे या मुळे परीसरात नागरिकांना ना हक त्रास होत आहे कीत्येक नागरिकांना या खोदलेल्या रस्तामुळे शारीरिक विजा पोहोचले आहे तर या खोदलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने डेंग्यू सारखे विविध आजार या परीसरांन मध्ये पसरत आहे जर आपण सात्काबाद प्रभाग

3 मधील परीसर दाट वस्ती मशीद परीसर व शहरातील इतर भागातील खोदुन ठेवलेल्या रस्ताचे काम सुरू करुन लवकरात लवकर काम पूर्ण न केल्यास मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वच जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील करीता निवेदन सादर यावेळी

1) प्रविण वैष्णव शिवसेना ता.समन्वयक.इरफान खाँ.शेखनईम शेख यासिन.शेख अक्रम शेख अस्लम.शेख रशीद शेख रहमान.शेख यावर शेख अब्बास.शेख सद्दाम शेख शहीद.शेख अब्झल शेख साडु

शेख आखीप शेख अब्राल .इम्रान खाँ गुलाब खाँ रफिक पठाण हयात खाँ सलीम शेख अब्राल शेख यांच्या सह प्रभाग 3 सात्काबाद परीसर व शहरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते

तेल्हारा शहर विविध समस्यानी गासले आहे संद्या ची परीस्थिती बधता दीड ते दोन महीन्या पासुन सात्काबाद सह शहरातील विविध भागांमध्ये नवीन पाइपलाइन च्या नावाखाली दाट वस्ती मधील रस्ते फोडून काम बंद आहे हे काम लवकर पूर्ण न केलेल्या आंदोलन छेडु

प्रविण वैष्णव तालुका समन्वयक

Tags: प्रविण वैष्णव
Previous Post

प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर

Next Post

महावितरणच्या खुल्या वायर जीवघेण्या ए बी केबल बसवा, नागरिकांची महावितरणकडे मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महावितरणच्या खुल्या वायर जीवघेण्या ए बी केबल बसवा,

महावितरणच्या खुल्या वायर जीवघेण्या ए बी केबल बसवा, नागरिकांची महावितरणकडे मागणी

कोरोना'चे संकट लवकरात लवकर जाऊ दे रे देवा"

"कोरोना'चे संकट लवकरात लवकर जाऊ दे रे देवा", शिवभक्तांचे श्री राजराजेश्वरला साकडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.