• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर

Our Media by Our Media
August 23, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
145 1
0
प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:दि.23: जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील 11 लक्ष 16 हजार 753 लाभार्थ्यांना गहुचे 33 हजार 500 क्विंटल व तांदुळाचे 22 हजार 330 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी 1 लक्ष 89 हजार 011 करिता गहुचे 5 हजार 670 क्विंटल व तांदुळचे 3 हजार 780 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे.

त्यानुसार माहे सप्टेंबर या कालावधीकरीता मोफत वितरण पुढील प्रमाणे :

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

प्राधान्य गटाकरीता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे

1 लक्ष 98 हजार 583 लाभार्थ्यांना गहुचा 5957 क्वि. तर तांदुळाचा 3971 ‍क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे 2 लक्ष 9 हजार 465 लाभार्थ्यांना गहुचा 6283 क्वि. तर तांदुळाचा 4188 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 9 हजार 895 लाभार्थ्यांना गहुचा 3297 क्वि. तर तांदुळाचा 2197 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 36 हजार 486 लाभार्थ्यांना गहुचा 4094 क्वि. तर तांदुळाचा 2729 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 12 हजार 654 लाभार्थ्यांना गहुचा 3379 क्वि. तर तांदुळाचा 2253 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 37 हजार 578 लाभार्थ्यांना गहुचा 4127 क्वि. तर तांदुळाचा 2751 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 94 हजार 364 लाभार्थ्यांना गहुचा 2831 क्वि. तर तांदुळाचा 1887 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 17 हजार 728 लाभार्थ्यांना गहुचा 3532 क्वि. तर तांदुळाचा 2354 ‍क्वि.,

असे एकूण 11 लक्ष 16 हजार 753 लाभार्थ्यांना गहूचे 33500 क्विंटल तर तांदुळाचे 22330 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.

अंत्यादय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे

6 हजार 295 लाभार्थ्यांना गहुचा 189 क्वि. तर तांदुळाचा 126 ‍क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 822 लाभार्थ्यांना गहुचा 835 क्वि. तर तांदुळाचा 556 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 679 लाभार्थ्यांना गहुचा 830 क्वि. तर तांदुळाचा 553 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 30 हजार 736 लाभार्थ्यांना गहुचा 922 क्वि. तर तांदुळाचा 615 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 192 लाभार्थ्यांना गहुचा 816 क्वि. तर तांदुळाचा 544 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 23 हजार 344 लाभार्थ्यांना गहुचा 700 क्वि. तर तांदुळाचा 467 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 20 हजार 838 लाभार्थ्यांना गहुचा 625 क्वि. तर तांदुळाचा 417 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 25 हजार 105 लाभार्थ्यांना गहुचा 753 क्वि. तर तांदुळाचा 502 ‍क्वि.,

असे एकूण 1 लक्ष 89 हजार 011 लाभार्थ्यांना गहूचे 5670 क्विंटल तर तांदुळाचे 3780 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

Tags: प्राधान्य व अंत्योद्य
Previous Post

बाळापूर महावितरण विभाग उठला नागरिकांच्या जीवावर, त्वरित दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन

Next Post

तेल्हारा- नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन, प्रभाग ३ च्या नागरिकांचा प्रशासनाला ईशारा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन,

तेल्हारा- नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन, प्रभाग ३ च्या नागरिकांचा प्रशासनाला ईशारा

महावितरणच्या खुल्या वायर जीवघेण्या ए बी केबल बसवा,

महावितरणच्या खुल्या वायर जीवघेण्या ए बी केबल बसवा, नागरिकांची महावितरणकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.