• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बाळापूर महावितरण विभाग उठला नागरिकांच्या जीवावर, त्वरित दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन

Our Media by Our Media
August 23, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
115 1
0
बाळापूर महावितरण विभाग उठला नागरिकांच्या जीवावर
18
SHARES
827
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: बाळापुर शहरांमध्ये महावितरण च्या काही अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू असून बाळापुर शहरातील वार्ड नंबर 19 सय्यद पुरा येथे दोन विद्युत पोल मधील इलेक्ट्रिक तार ह्या बीएसएनएलच्या खांबावर जोडणी केल्या आहेत त्या खांबा मध्ये करंट येत आहे.

तर विद्युत तारा ह्या काही नागरिकांच्या घरा वरून गेलेल्या आहेत महावितरण विद्युत केंद्रातील कामचुकार कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादी दुर्घटना होऊ शकते एखाद्या व्यक्तीचा प्राण सुद्धा जाऊ शकतो म्हणून लवकरात लवकर निरीक्षण करून इलेक्ट्रिक पोल लावावा लोंबकळत असणाऱ्या तारा व्यवस्थित करण्यात याव्यात.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अन्यथा अशोका फाउंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शुभम पंजाबराव तिडके संस्थापक अध्यक्ष फाउंडेशन अकोला यांनी कार्यकारी अभियंता बाळापुर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

Tags: MSEDCL
Previous Post

गंभीर बाब- संपूर्ण जिल्ह्यात युवक वर्ग तापीने फनफनतोय, आरोग्य विभाग अनभिज्ञ!

Next Post

प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी

प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर

नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन,

तेल्हारा- नवीन पाइपलाइन चे काम पुर्ण करा अन्यथा आदोलन, प्रभाग ३ च्या नागरिकांचा प्रशासनाला ईशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.