• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सतर्कतेचा इशारा;हल्का व मध्यम अधिक स्वरुपाचे विजांच्या कडकडासह पर्जन्यमान

Team by Team
August 20, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
321 3
0
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा
47
SHARES
2.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 अकोला दि. 20- काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष यांचे प्राप्त संदेशानुसार मंजूर जलायशय परिचलन आराखड्यानुसार दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत प्रकल्पात 95 टक्के पाणी साठविण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. काटेपूर्णा प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा सेवा सुरु आहे. काटेपूर्णा जलाशयामध्ये पाण्याची आवक लक्षात घेता जलाशयात येत्या पाच ते सहा तासात 95 टक्के पाणीसाठा पूर्ण होईल असा अंदाज आहे व त्यानंतर येणारे पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येईल. तरी कोटपूर्णा नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सुचना देण्यात याव्या.
पोपटखेड प्रकल्प ता. अकोट प्रकल्पाचे दोन गेट 10 से.मी. उघडून 5.56 क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे / कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावातील नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात यावा.
प्रादेशिक मोसम केंद्र भारत मौसम विज्ञान विभाग, नागपूर यांच्या  संदेशानुसार अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान हल्का व मध्यम अधिक स्वरुपाचे विजांच्या कडकडासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी याबाबत अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु असतांना व पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करू नये. पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. संबंधीत अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहून योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.
Previous Post

रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज, बायको गायब; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का

Next Post

सोनिया गांधी : मिशन 2024 साठी सज्ज राहा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
sonia-gandhi-congress

सोनिया गांधी : मिशन 2024 साठी सज्ज राहा

माझा मुलगा कोठे गेला? त्याला शोधून आणा,’ वरदच्या वडिलांचा आक्रोश

नरबळी : ‘माझा मुलगा कोठे गेला? त्याला शोधून आणा,’ वरदच्या वडिलांचा आक्रोश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.