• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे शुक्रवार दि. २० रोजी ऑनलाईन मार्गदर्शन August 18, 2021

Our Media by Our Media
August 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
121 2
0
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा
19
SHARES
875
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला: दि.18 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईमार्फत जिल्हातील युवक-युवतींसाठी युपीएसी, एमपीएसी स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत करण्‍यात आले आहे.
या वेबीनारमध्‍ये सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सोपान टोपे, मुंबई येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील, गंगटोक (सिक्कीम पूर्व) येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार निखारे यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत काही प्रश्‍न असल्‍यास प्रश्नाचे निरासण करणेसाठी दुपारी ४.१५ ते ४.३० या वेळेत प्रश्न विचारु शकता. अधिक माहितीसाठी
फेसबुक लिंक https://www.facebook.com/MaharashtraSDEED तसेच युट्युब लिंक  https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A  वर लॉगइन होऊन या वेबीनारचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त यांनी केले आहे.
Tags: MPSCUPSC
Previous Post

जिगाव प्रकल्पास , जिजाऊ सागर नामकरणा साठी मा . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

किटकनाशक विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना; किटकनाशक वापराबाबत जनजागृती मोहिम राबवा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय

किटकनाशक विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना; किटकनाशक वापराबाबत जनजागृती मोहिम राबवा

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Job Alert: मोठी संधी; 'या' बँकेत भरती, आजच करा अर्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.