• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिगाव प्रकल्पास , जिजाऊ सागर नामकरणा साठी मा . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Our Media by Our Media
August 18, 2021
in अकोला, फिचर्ड
Reading Time: 1 min read
121 2
0
जिगाव प्रकल्पास , जिजाऊ सागर नामकरणा साठी मा . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
19
SHARES
876
VIEWS
FBWhatsappTelegram

नांदुरा : नांदुरा तालुक्यातील पूर्णत्वा कडे वाटचाल करणाऱ्या महत्वकांशी व शेतकरी हिताचा प्रकल्प म्हणून जिगाव प्रकल्पा कडे पाहीले जाते. आज रोजी अमरावती विभागातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून उदयास येत आहे. हा प्रकल्प मातृतिर्थ ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील असल्या मुळे,याच्या योग्य अशा नामकरणा करिता; नांदुरा येथील” राष्ट्रमाता जिजाऊ सेवा प्रतिष्ठाण “, या नावाने एकत्र येऊन; समविचारी सेवाभावी मंडळी यांनी सखोल विचार करून प्रकल्पास साजेसे असे नाव , “राष्ट्रमाता जिजाऊ सागर “, हे व्हावे.

या करिता संबंधित शासकीय यंत्रणेनेला निवेदनाच्या माध्यमातून परिसरातील बुडीत व लाभीत ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन  तसेच सर्व पक्षाचे गणमान्य पदाधिकारी व इतर समाजसेवी संस्था यांचे पाठिंबा पत्रक जोडून तयार केलेल्या निवेदनाच्या फाईल आज बुलढाणा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले. त्या प्रसंगी नांदुरा तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील जिजाऊ प्रेमी व आजच्या संविधानावर अत्यंत चांगली निष्ठा असणारे मावळे हजर होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मा साहेब जिजाऊ यांनी त्या काळात केलेले सामान्य जनतेचे- शेतकऱ्यांचे हिताची कार्ये पाहता. तसेच त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील असल्या मुळे या प्रकल्पास त्यांचे नाव दिल्यास या प्रकल्पाची नैतिक उंची अनायसेच वाढेल. कारण आज पर्यंत शासनाने असे काही मोठे शासकीय जनहिताचे प्रकल्प – उद्योग; यांना त्या त्या परिसरातील जन्मलेल्या व जनहितार्थ कर्तबगारी केलेल्या व्यक्तिमत्वाची नावे दिलेली आढळतात.

आज बुलडाणा जिल्ह्याची जगभरात असलेली ओळख ही केवळ आणि केवळ, राजमाता मॉ साहेब जिजाऊं मुळे मिळालेली आहे. तेव्हा नांदुरा तालुक्यातील जिगांव प्रकल्प हा बुलडाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर शासनाच्या महसुली विभाग अमरावती क्षेत्रातील एक मोठा व महत्वाकांशी प्रकल्प आहे.

अश्या या मोठ्या प्रकल्पास स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊं चे नाव दिल्यास, तसेच तेथे वनराई बगीचा व मा साहेबांचा पुतळा उभारून काही निवासी सदन-सदनीका बांधल्यास; या प्रकल्पाची नैतिक उंची वाढेल. असे झाल्यास येथे पर्यटन स्थळ तयार होईल.

केव्हा तरी बुलढाणा व खामगाव हे दोन वेगवेगळे जिल्हे होणार आहेतच. आज बुलढाणा जिल्ह्यात असल्या मुळे घाटा खालील लोकांना सुद्धा मातृतीर्थ जिल्हा ही ओळख जोडलेली आहे . परंतु जिल्ह्याचे विभाजन झाल्या नंतर नविन जिल्ह्या साठी ही ओळख पुसली जाईल. तेव्हा जिगाव प्रकल्पास, ‘राष्ट्रमाता जिजाऊ सागर’ हे नामकरण झाल्यास व पर्यटन स्थळ तयार केल्यास; घाटा खालील नवीन जिल्ह्याची सुद्धा ती ओळख टिकून राहण्यास मदतच होईल.

तसेच पिढ्यानपिढ्या वाहिलेली जमीन पाण्या खाली बुडून सुद्धा असे सकारात्मक ऊर्जा देणारे नाव या प्रकल्पास दिल्यास  बुडित क्षेत्रातील लोकांना पुन्हा नव्याने त्यांचे संसार थाटण्या करता मा साहेब जिजाऊ या नावाने एक प्रकारे बळ मिळेल-

Tags: CollectorJijau Sagar
Previous Post

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने विर मातांचा सन्मान सोहळा संपन्न

Next Post

युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे शुक्रवार दि. २० रोजी ऑनलाईन मार्गदर्शन August 18, 2021

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा

युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे शुक्रवार दि. २० रोजी ऑनलाईन मार्गदर्शन August 18, 2021

विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाय

किटकनाशक विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना; किटकनाशक वापराबाबत जनजागृती मोहिम राबवा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.