• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000, काय आहे मोदी सरकाची योजना?

PM kisan: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो.

Team by Team
August 17, 2021
in शेती, योजना
Reading Time: 1 min read
467 10
0
PM Kisan
76
SHARES
3.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पीएम शेतकरी सन्मान निधीअंतर्गत (PM kisan Samman Nidhi) लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांना मिळणारी 2000 रुपयांची रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे तीन हप्ते या योजनेअंतर्गत मिळतात, आता हा हप्ता 4000 रुपये होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांनुसार लवकरच शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकतो. रिपोर्ट्सनुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम डबल करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपयांऐवजी 12000 रुपयांची रक्कम मिळू शकते.

मीडिया अहवालांच्या मते, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Niramala Sitharaman) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे दुप्पट करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. दरम्यान अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

तकऱ्यांना मिळतो 6000 रुपयांचा फायदा

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो.

पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606/011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल [email protected] यावर देखील संपर्क करू शकता.

Tags: PM KISANPM Kisan Samman Scheme
Previous Post

निरोप-स्वागत समारंभात सद्भावनांच्या ‘श्रावणधारांची बरसात’

Next Post

कावड यात्राः जिल्हा प्रशासन शिवभक्तांचे निवेदन गृहमंत्रालयाकडे पाठविणार

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
शेतकऱ्याला
Featured

शेतकर्‍यांना नववर्षाची भेट..! ‘डीएपी’ खताची पिशवी फक्त 1,350 रुपयांना मिळणार

January 2, 2025
आधार कार्ड UIDAI
Featured

वृध्द साहित्यिक व कलावंत योजना लाभार्थींनी आधार पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन

December 2, 2024
INDIAN CURRENCY
Featured

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

December 2, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
Next Post
KAVAD MEETING

कावड यात्राः जिल्हा प्रशासन शिवभक्तांचे निवेदन गृहमंत्रालयाकडे पाठविणार

१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महालोकअदालत चे आयोजन

जिल्हा न्यायालयातील ‘ई-सेवा’ केंद्राचे रविवारी दि.२२ उद्घाटन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.