• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोरोना काळात काम करणाऱ्यांचा सन्मान करणे हि काळाची गरज- सरपंच मिराताई बोदडे

Respecting those who worked during the Corona period is the need of the hour - Sarpanch Miratai Bodde

Team by Team
August 16, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
102 1
0
Telhara grampnchyat saranch
16
SHARES
734
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)-तेल्हारा तालुक्यातील ईसापुर ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना काळामध्ये उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन आशा सेवीका अर्चना मोरे ,आरोग्य सेवीका गिताताई राहाटे व सेवानिवृत्त पोलीस पाटील बळीराम वारुळकर आणी अंगनवाडी सेवीका पदमाताई निंबोळकार यांणी आपल्या क्षेञामध्ये उत्कृष्ठ कामगीरी केल्यामुळे त्यांचा सन्मान पञ देवुन गौरव करण्यात आला कोरोना काळामध्ये उत्कृष्ठ, कामगीरी करणाऱ्या विविध क्षेञातील नागरीकांचा सन्मान करणे हि काळाची गरज आहे असे मत सरपंच मिराताई बोदडे यांणी व्यक्त केले सर्वप्रथम सरपंच मिराताई आनंद बोदडे यांचे हस्ते ध्वज पुजन करुन मुख्याध्याक दामधर सर यांचे हस्ते ध्वजारोहन करुन राष्ट्रगीत घेण्यात आले आणी त्यांनंतर माहात्मा गांधी , डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्य प्रास्तविक पर मनोगत वसु सर यांणी व्यक्त केले आणी सरपंच यांणी सर्वाना शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपसरपंच महादेवराव नागे, कमलताई उकर्डाजी घोडस्कार सदस्या, विनायक प्रभाकर बोदडे सदस्य,राजेश ज्ञानदेव तायडे सदस्य, सौ.जयश्रीताई खंडुजी घाटोळ सदस्या, तसेच पोलीस पाटील बळीराम वारुळकर, संघपाल ससाने शाळा समीती अध्यक्ष , मिराताई काकड, माजी उपसरपंच ज्ञानदेवराव बोदडे,बळीराम घाटोळ, दिनेश घाटोळ,रघुनाथ वारुळकर,वसंराव नागे,पञकार आनंद बोदडे सुनिल पाटोळे किशोर घोडस्कार, सचिव वर्षा फाळके अर्चना गावंडे मालुबाई शिंदे, अंजनाबाई बोदडे, राजेश नागे अरुण वारुळकर, शिपाई सोनु मोडोंकार तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAkola news in Marathitelhara newsTelhara news In Marathi
Previous Post

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीची बैठक; जुलै अखेरच्या खर्चाचा आढावा व मान्यता

Next Post

तर पुन्हा लॉकडाऊन! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगून टाकले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

तर पुन्हा लॉकडाऊन! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगून टाकले

पेट्रोल बॉम्ब हल्ला

मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; सुरक्षेत वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.