• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home योजना

‘महाडीबीटी पोर्टल योजनाः अर्ज एक,योजनाअनेक’ कृषी विभागाचे मोबाईल अप्लिकेशन

Our Media by Our Media
August 12, 2021
in योजना, Featured, अकोला
Reading Time: 1 min read
250 3
0
mahadbt
37
SHARES
1.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला- दि.१२ महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरीयोजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कृषी विभागाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकरी त्यांच्या पसंतीच्या शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करु शकता. तरी शेतकऱ्यांनी या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

महा डीबीटी पोर्टल वर लॉटरी प्रक्रियेतून  विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र प्राप्त झाल्यावर कागदपत्रे छाननीकरिता डीबीटी पोर्टलवर  अपलोड करावी लागतात. परंतु कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर नजीकच्या सामुहीक सेवा केंद्रे,कृषी कार्यालये  इ. ठिकाणी जाऊन कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यास गैरसोईचे होते. त्यामुळे पुढील छाननी प्रक्रियेतील विलंबामुळे  जलद अनुदान  वितरणास मर्यादा येतात.

शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने ‘MahaDBT Farmer’नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘MahaDBT Farmer’ हे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे.

ही सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक लाभार्थी त्यावरून कागदपत्रे अपलोड करू शकतात.

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी सर्व शेतकरी बांधवांनी ‘MahaDBT Farmer’ या मोबाईल अप्लिकेशन चा वापर करून आपली कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावीत, जेणेकरून अनुदान वितरण प्रक्रिया जलद होईल ,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

०००००

Tags: Mahadbt Portal
Previous Post

३०८ अहवाल, तीन पॉझिटीव्ह; सहा डिस्चार्ज; एक मृत्यू

Next Post

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केली, अजूनही तीच मागणी करत आहे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार?

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केली, अजूनही तीच मागणी करत आहे

rahul-gandhi twitter

मै भी राहुल गांधी, तुम भी राहुल गांधी! काँग्रेस नेत्यांचा सोशल मीडियात एल्गार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.