• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अन्न औषध व्यवसायाचे ऑनलाईन परवाने; सेतू केंद्र चालकांचे प्रशिक्षण

Team by Team
August 12, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
120 1
0
FOOD DEPT MEETING AKOLA
22
SHARES
865
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला-  शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत विविध अन्न व औषध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना परवाने दिले जातात. हे परवाने देण्यासाठी आता शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसीत केली असून  त्या ऑनलाईन प्रणालीवरुन हे परवाने देण्याबाबत सेतू केंद्रचालकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी  सहायक आयुक्त औषधे वि.द. सुलोचने, सहायक आयुक्त अन्न सागर तेरकर, अन्न निरीक्षक आर.एस. वाकडे, औषधे निरीक्षक राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक मीरा पागोरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील सेतू केंद्र चालक सहभागी झाले होते. त्यांना अन्न विभाग व औषधे विभाग त्या विभागांशी निगडीत उद्योग व त्यांच्याबाबत भरावयाची माहिती, विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे अपलोडींग, शुल्क अदायगी आदींबाबत माहिती सांगण्यात आली. त्याबाबत प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. या प्रक्रियेमुळे कोणत्याही अन्न व औषधांच्या संदर्भातील उद्योग, व्यवसायांचे नोंदणी करणे, नुतनीकरण करणे हे सोपे व ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे प्रतिपादनही वि. द. सुलोचने यांनी केले.

Tags: food and drug department akola
Previous Post

Corona Update: ३४६ अहवाल, तीन पॉझिटीव्ह; पाच डिस्चार्ज

Next Post

छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाही

Indian-Parliament

घटनादुरुस्ती विधेयक : सर्वपक्षीयांकडून ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची एकमुखी मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.