• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बार रेस्टॉरेन्ट व मद्यविक्रीच्या वेळेत अंशत: बदल: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Team by Team
August 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
206 2
0
मद्यविक्रीच्या परवाना नुतनीकरण शुल्कात सूट
36
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 3 ऑगस्ट रोजी निर्बंध शिथीलतेबाबतचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशात अंशत: बदल करुन बार रेस्टॉरेन्ट व मद्यविक्रीच्या वेळेत बदल करुन सुधारित आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशात म्हटल्यानुसार, बार रेस्टॉरन्ट सोमवार ते शुक्रवार सुरु होण्याच्या विहीत वेळेपासून दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह सुरु राहतील, तसेच शनिवारी सुरु होण्याचे विहीत वेळेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह सुरु राहतील व रविवारी पुर्णत: बंद राहतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 तसेच उर्वरित सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सोमवार ते शुक्रवार विहीत वेळेनुसार सुरु होवून रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवारी विहीत वेळेला सुरु होवून दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी सर्व प्रकारच्या किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पूर्णपणे बंद राहतील. हे आदेश शनिवार दि.7 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशात म्हटले आहे.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

वीज कर्मचाऱ्यांचा 10 ऑगस्ट चा देशव्यापी संप यशस्वी करा- कॉ अफसर शाह यांचे आवाहन

Next Post

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली अकोट व तेल्हारा तालुक्यात जलपूनर्भरण उपक्रमांची पाहणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola collector

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली अकोट व तेल्हारा तालुक्यात जलपूनर्भरण उपक्रमांची पाहणी

Telhara News

तेल्हाऱ्यात भर चौकात लूटमार!पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.