• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home वाहतूक

जुन्या वाहनांना नोंदणी नुतनीकरण व पर्यावरण कर भरणे अनिवार्य; १५ दिवसांची मुदत

Team by Team
August 6, 2021
in वाहतूक, अकोला
Reading Time: 1 min read
185 2
0
जुन्या वाहनांना नोंदणी नुतनीकरण व पर्यावरण कर भरणे अनिवार्य; १५ दिवसांची मुदत
28
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या  दुचाकी, तीनचाकी वाहनांपैकी ज्या वाहनाची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून १५वर्षे पूर्ण झाली आहे, अशा वाहनांची नोंदणी १५ वर्षानंतर विधीग्राह्य नाही, त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी नुतनीकरण मोटार वाहन नियम १९८९ नियम ५२(१) अन्वये येत्या १५ दिवसांत करणे अनिवार्य आहे. अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी कळविले आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी माहिती दिली की,  ज्या खाजगी वाहनांना नोंदणीदिनांकापासून १५वर्षे पूर्ण झाले आहेत व परिवहन संवर्गातील मालवाहतुक करणारे लोडींग ऑटो, टेम्पो, ट्रक तसेच सर्व बसेस यांना वयोमर्यादा आठ वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विहीत कालावधीत पर्यावरण कराचा भरणा न केल्यास दोन टक्के प्रति महिना व्याज आकारण्यात येते. याबाबत शासनाने तसेच महालेखाकार यांनी थकीत पर्यावरण कराबाबत आक्षेप घेतला आहे. देय पर्यावरण कराचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा १९५८ कलम १२(बी) अन्वये वाहन अटकावून ठेवण्याची तसेच कराचा भरणा न केल्यास वाहनधारकाकडून जमीन महसुल कायदा २० अंतर्गत वसुली करण्याची तरतूद आहे. वाहनधारकाकडून देय कराची वसुली न झाल्यास जप्त केलेल्या वाहनाचा लिलाव करण्यात येतो.

त्यामुळे १५ वर्षे पूर्ण झालेल्या खाजगी वाहनधारकांनी  व आठ वर्षे पूर्ण झालेल्या ट्रक, टेम्पो, बसेस या वाहनधारकांनी वाहनासह १५ दिवसांच्या आत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा व वाहनाची नोंदणी नुतनीकरण तात्काळ करून घ्यावे व पर्यावरण कराचा भरणा करावा. तसे न केल्यास विहित मुदतीनंतर, वाहन जप्त करण्याची व त्यानंतर लिलाव करण्याची कारवाई करण्यात येईल याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

Tags: environmental tax
Previous Post

POSITIVE NEWS! राज्यातला ‘हा’ जिल्हा ग्रीनझोनमध्ये, तर पहिलं कोरोनामुक्त शहर कोणतं?

Next Post

विशेष लेखः- प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुदृढ माता, सुदृढ बालकः देशाचे भविष्य

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
PM matru vandana yojana

विशेष लेखः- प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुदृढ माता, सुदृढ बालकः देशाचे भविष्य

mahadbt

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानः अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.