अकोला (प्रती): आज अशोका फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थी प्रशिक सतिश गवई यांच्या घरी जाऊन या विद्यार्थ्यांना १२ वि मध्ये ९३% टक्के मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला १० वि मध्ये असतांनी त्याला ९२% टक्के यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, अशोका फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके ,माजी पोलीस निरीक्षक प्रजाताई अहीर,लक्ष्मण गवई,कमल लक्ष्मण गवई, आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिकचे ला डॉक्टर बनुन जनतेची सामाजिक सेवा करायची आहे त्या दीशेने तो प्रयत्न करत असुन रोज ९/१० तास अभ्यास करत आहे त्याच्या परीश्रमाचे नक्कीच फळ मिळेल असे अशोका फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शुभम पंजाबराव तिडके व सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले